लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा - Marathi News | Clash in Mahavikas Aghadi over of future CM; Claimed by NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : जयंत पाटील ...

महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी - Marathi News | Sabha of Mahavikas Aghadi in Mumbai today; Uddhav Thackeray will target CM, BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुंबईत आपली ताकद दाखवून देण्याची संधी उद्धव ठाकरे यांना आहे. ...

कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर - Marathi News | The results of the second phase of market committee are announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या निकालानं धुरळा

जळगाव बाजार समितीत माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला १० जागा मिळाल्या ...

चार बाजार समितींवर मविआचा झेंडा; झरी, कळंबमध्ये सर्व १८ जागांवर काँग्रेसचा एकतर्फी विजय - Marathi News | mahavikas aghadi won four elections bazar samiti In Zari the Congress won all 18 seats in Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चार बाजार समितींवर मविआचा झेंडा; झरी, कळंबमध्ये सर्व १८ जागांवर काँग्रेसचा एकतर्फी विजय

मारेगावमध्ये महाविकास आघाडीने जिंकल्या १६ जागा ...

APMC Election Result 2023 : 'इथे गद्दारीला स्थान नाही...', कृ.उ.बा.स. निवडणुकांच्या निकालावरुन आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | Aditya Thackeray on Maharashtra APMC Election Result 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इथे गद्दारीला स्थान नाही...', कृ.उ.बा.स. निवडणुकांच्या निकालावरुन आदित्य ठाकरेंची टीका

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. ...

धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम - Marathi News | mahavikas aghadi continued to dominate the dhule bazar committee | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम

भाजपचे खासदार डॉ. भामरे प्रणित पॅनलला अवघ्या दोन जागा ...

महाविकास आघाडीत वरून शांतता आतून खदखद; अजित पवारांविषयी साशंकता - Marathi News | In the Mahavikas Aghadi the peace from above is disturbed from within Doubts about Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाविकास आघाडीत वरून शांतता आतून खदखद; अजित पवारांविषयी साशंकता

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात १६ आमदार अपात्र ठरले तर अजित पवार भाजपबरोबर जाणार? ...

वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार - Marathi News | ten thousand activists from thane will attend the vajramuth meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वज्रमूठ सभेला ठाण्यातून दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार

येत्या १ मे रोजी मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. ...