लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका - Marathi News | Sanjay Raut indicate Uddhav Thackeray to be the face of CM post; Cautious stance of Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका

महाविकास आघाडीनं निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला पाहिजे अशी भूमिका घेत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केले आहे.  ...

“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar criticized mahayuti govt on eve of assembly session of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: विधानसभा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. ...

मविआच्या गोटातून मोठी बातमी: विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय सामोरे जाणार? - Marathi News | Big news from Mahavikas aghadi camp Will face the assembly elections without the face of the chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या गोटातून मोठी बातमी: विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय सामोरे जाणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला तीनही पक्षांनी एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...

महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती - Marathi News | Maharashtra Congress meeting in Delhi; Rahul Gandhi decided the strategy for the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र काँग्रेसची दिल्लीत बैठक; राहुल गांधींनी ठरवली विधानसभा निवडणुकीची रणनीती

राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक, विधानसभा निवडणुकीवर झाली चर्चा, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंनी केले मार्गदर्शन ...

“रोहित पवारांना देवेंद्रद्वेषाची कावीळ, मिटकरींनी तोंडाला आवर घालावा”; दरेकरांचा पलटवार - Marathi News | bjp pravin darekar replied ncp amol mitkari and rohit pawar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोहित पवारांना देवेंद्रद्वेषाची कावीळ, मिटकरींनी तोंडाला आवर घालावा”; दरेकरांचा पलटवार

BJP Pravin Darekar News: अमोल मिटकरी आणि रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर केलेल्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार - Marathi News | Strategy of Nationalist Congress Sharad Chandra Pawar party in seven constituencies in Satara in the upcoming assembly elections | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विधानसभा निवडणूक: सातारा जिल्ह्यात आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ, जुलैमध्ये शरद पवार आढावा घेणार

सात मतदारसंघाबाबत रणनिती ...

पुढचा CM काँग्रेसचा; विश्वजित कदमांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले, म्हणाले... - Marathi News | shiv sena thackeray group ambadas danve reaction over congress vishwajeet kadam statement about cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचा CM काँग्रेसचा; विश्वजित कदमांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते स्पष्ट बोलले, म्हणाले...

Shiv Sena Thackeray Group News: नाना पटोले किंवा विश्वजित कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असे वाटत नाही, असा टोला ठाकरे गटाने लगावला. ...

"मविआत जात असल्याने कारखान्यावर कारवाई"; के. पी. पाटलांवरील कारवाईचा मुश्रीफांकडून निषेध - Marathi News | Minister Hasan Mushrif has condemned the action taken against KP Patil factory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआत जात असल्याने कारखान्यावर कारवाई"; के. पी. पाटलांवरील कारवाईचा मुश्रीफांकडून निषेध

कोल्हापुरातील बिद्री सहकारी साखर कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागांनी छापा टाकल्याने मंत्री हसन मश्रीफ यांनी निषेध व्यक्त केला. ...