लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

दसरा मेळावे, देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Police make strict arrangements for Dussehra gatherings, goddess immersion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दसरा मेळावे, देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

शिवाजी पार्क व गोरेगाव येथील दसरा मेळावा, विजयादशमी व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलिस बंदोबस्त असणार आहे. ...

चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी - Marathi News | Charges framed against four accused after 19 years in Malegaon bomb blast case; Hearing in special court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

मालेगाव शहर २००६ मध्ये चार बॉम्बस्फोटांनी हादरले होते. या घटनेनंतर १९ वर्षांनी विशेष न्यायालयाने मंगळवारी चार आरोपींविरोधात आरोप निश्चित केले. ...

रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती - Marathi News | The RSS taught only discipline and service! Chief Minister Fadnavis spoke about the power of prayer in the RSS branch | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

संघ हा एक विचारप्रवाह आहे, राष्ट्रसेवेचा आणि राष्ट्रनिर्माणाचा! मी जे करू शकलो, करतो आहे, त्यात संघ संस्कारांचा मोठा वाटा आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ...

आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे - Marathi News | Meetings will be held today! Read the schedule and key issues of all important meetings in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी दसरा मेळावे होत असून कोणत्या विचारांचे सोने लुटले जाणार, याबाबत उत्सुकता आहे. ...

अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू - Marathi News | As many as 5,187 candidates of Anukampa will get appointment letters; 10,000 people will join the job on a single day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

शासकीय नोकरीत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते. ...

भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर! - Marathi News | Maharashtra tops the country in corruption for the third consecutive year; Pune has the highest number of bribe takers! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना करत असताना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढत आहे. ...

महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल - Marathi News | huge recruitment in Maharashtra as many as 10309 candidates will join government services at once on October 4 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल

Jobs at Maharashtra Government : सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागातील असणार आहेत ...

कर्ज वसुली करू नका, मुख्यमंत्र्यांचे आदेश, शेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेला निवेदन  - Marathi News | latest News Agriculture News Do not recover loans, Chief Minister's order, farmers' organization's nivedan to ndcc bank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज वसुली करू नका, मुख्यमंत्र्यांचे आदेश, शेतकरी संघटनेचे जिल्हा बँकेला निवेदन 

Agriculture News : निवेदन शेतकरी समन्वय समितीने नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवे यांना दिले आहे.  ...