सहाव्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांसह महायुतीचा प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची यादी अद्यापपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यामुळे इच्छुकांचे जीव टांगणीला ...
सेबीसोबत केलेली तडजोड गंभीर आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपीला गुन्ह्याची जबाबदारी घेण्यापासून मुक्त करू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...
Cold Weather : राज्यात आज कोरडे हवामान राहणार असले तरी काही जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता IMD कडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शीतलहर सुरू होऊ शकते, ज्यामुळे तापमान ४ ते ५ अंशांनी खाली येईल. नागरिकांनी आरोग्याच ...
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे. ...
एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करणं योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी आणि निवडणूक आयोगाने सुद्धा केला पाहिजे. निवडणुका या स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने हव्यात. याबाबत कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. ...
छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांसह कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून चौकशी करताना मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप मुलींनी केला ...
Mumbai RTO Driving License Scam: रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असताना, स्टिअरिंगवर फक्त हात ठेवताच मुंबई आरटीओ कार्यालयात लायसन्स मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ...