नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Maharashtra, Latest Marathi News
शहरात वाहन परवाना काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे आरटीओत दररोज सुमारे पाचशेहून अधिक लर्निंग लायसन्स जारी होतात. ...
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या संघटनांसोबत महसूलमंत्री बावनकुळे यांची मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. ...
Maharashtra Weather Update : कोरडी हवा आणि उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमालीचा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईपर्यंत गारठा जाणवत असून, पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे दृश्यमानतेवर मोठा परिणाम होत ...
Shiv Sena UBT MNS Alliance: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...
Pune Municipal Election 2026: दोन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित सत्ता महापालिकेत आली ती २०१७ पर्यंत कायम होती. ...
- केंद्र आणि राज्यातील भाजप सरकराने मेट्रो आराखड्याला मंजुरी ते प्रत्यक्ष मेट्रो धावायला लागणे हा अत्यंत कठीण प्रवास अवघ्या पाच वर्षांत पूर्ण केला आणि गेल्या चार वर्षांत तब्बल १० कोटी पुणेकरांनी मेट्रोचा प्रवास केला. ...
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर राज्यात शिंदेसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते. ...
पुण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय व नागरी प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या शहरात पक्षाला संधी असल्याचा दावा आपने केला आहे. ...