लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

Leopard attack : लग्नाला आता बिबट्याचं विघ्न..! बिबट्यांमुळे पोरांची लग्नंच होईनात, वराच्या माता पित्यांना नवं टेंशन - Marathi News | Leopard attack Parents are worried, while children are lost in their dreams of marriage; Weddings delayed due to fear of leopards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाला आता बिबट्याचं विघ्न..! बिबट्यांमुळे पोरांची लग्नंच होईनात, वराच्या माता पित्यांना नवं टेंशन

हे धक्कादायक वास्तव्य आहे... पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यांमधील गावांचं.. ...

जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय - Marathi News | Nepotism in district bank recruitment is now over; Cooperative Department has taken 'this' new decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्हा बँकेच्या भरतीत वशिलेबाजी आता बंद; सहकार विभागाने घेतले 'हे' नवे निर्णय

राज्यातील बऱ्याच जिल्हा बँका ह्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नावाजलेल्या आहेत. याठिकाणी शिपाई पदापासून ते अधिकारी पदापर्यंत काम करणाऱ्यांना चांगले वेतन दिले जाते. ...

थंडी वाढली असतानाच विजेची मागणी घटली ; राज्यात 'सरप्लस' वीज, १३ युनिट बंद - Marathi News | Demand for electricity drops as cold weather sets in; 'Surplus' electricity in the state, 13 units shut down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थंडी वाढली असतानाच विजेची मागणी घटली ; राज्यात 'सरप्लस' वीज, १३ युनिट बंद

Nagpur : परळी केंद्र ठप्प, कमी उत्पादन खर्चाच्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य ...

महायुतीचे काहीच ठरेना, इच्छुकांची घालमेल संपेना; सर्व पक्षांत उमेदवार निश्चितीचा पेच वाढला - Marathi News | Nothing has been decided for the grand alliance, the confusion of those interested has not ended | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुतीचे काहीच ठरेना, इच्छुकांची घालमेल संपेना; सर्व पक्षांत उमेदवार निश्चितीचा पेच वाढला

- महाविकास आघाडीतही बिघाडीची चिन्हे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरणे; आरक्षण सोडतीनंतरचे चित्र; ...

'पीएमपी'ने थकवले वैद्यकीय बिल; कर्मचारी मात्र उपचारापासून वंचित..! - Marathi News | 'PMP' pays medical bills; employees are deprived of treatment..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपी'ने थकवले वैद्यकीय बिल; कर्मचारी मात्र उपचारापासून वंचित..!

- रुग्णालयांचे २० कोटींहून अधिक बिले थकीत; ९० टक्के पीएमपी १० टक्के कर्मचाऱ्यांचा वाटा ...

शिक्रापूर जिल्हा परिषद गट : घड्याळाचा काट्यावर काटा; तुतारीचा आवाज बारीक - Marathi News | pune news the ticking of the clock; the sound of the trumpet is delicate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्रापूर जिल्हा परिषद गट : घड्याळाचा काट्यावर काटा; तुतारीचा आवाज बारीक

- राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये काट्याची लढत रंगणार असून, त्यात भाजप आणि शिंदेसेनेचाही डावपेच रंग घेत ...

मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल - Marathi News | Which statement should I disclose exactly; Question from Rupali Patil's disclosure letter | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी नेमकं कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे; रुपाली पाटलांचा खुलासा पत्रातून सवाल

अजित पवारांनी सुद्धा मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते ...

कुपोषणाने ६५ बालकांचा मृत्यू हा भयंकर प्रकार; चिंता करावी! कोर्ट म्हणाले, पण तुम्ही तर अत्यंत बेजबाबदार - Marathi News | Death of 65 children due to malnutrition is a terrible thing; we should be concerned! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपोषणाने ६५ बालकांचा मृत्यू हा भयंकर प्रकार; चिंता करावी!

Maharashtra News: मेळघाटात कुपोषणामुळे जूनपासून ६५ बालकांचा मृत्यू झाला. ही बाब भयानक आणि राज्य सरकारने चिंता करावी अशी आहे. पण तुम्ही तर अत्यंत बेजबाबदार आहात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारची खरडपट्टी काढली.      ...