लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये यंदा किती पाणीसाठा? कोणत्या विभागात सर्वाधिक पाणी? - Marathi News | How much water is stored in the dams of the state this year compared to last year? Which department has the highest water storage? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यातील धरणांमध्ये यंदा किती पाणीसाठा? कोणत्या विभागात सर्वाधिक पाणी?

maharashtra dam water storage जलसंपदा विभागाच्या अंतर्गत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण या सहा विभागांत ३ हजार ११ धरणे आहेत. ...

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर - Marathi News | Jishnu Dev Varma Appointed as the New Governor of Maharashtra Successor to Lead Raj Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती; राष्ट्रपतींकडून ९ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; केंद्राकडून ९ राज्यांमध्ये राज्यपालांचे मोठे फेरबदल ...

'टाकी फुल्ल करा' दरवाढीच्या भीतीपोटी पंपांवर लागल्या रांगा; इराण-इस्रायल युद्धामुळे दर वाढतील का? - Marathi News | 'Fill the tank': Queues form at pumps due to fear of price hike; Will prices increase due to Iran-Israel war? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'टाकी फुल्ल करा' दरवाढीच्या भीतीपोटी पंपांवर लागल्या रांगा; इराण-इस्रायल युद्धामुळे दर वाढतील का?

Amravati : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे सामान्य जनतेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ...

धर्मांतरणविरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी; लवकरच सभागृहात मांडले जाणार... - Marathi News | Maharashtra Cabinet approves anti-conversion bill; will be tabled in the House soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मांतरणविरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी; लवकरच सभागृहात मांडले जाणार...

जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरणाला बसणार आळा! ...

रस्त्यावर अनवाणी पायाने फिरणारी सर्वसामान्य कुटुंबातील लेक पोहचली दिल्लीत - Marathi News | A girl from a common family who walks barefoot on the streets reaches Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रस्त्यावर अनवाणी पायाने फिरणारी सर्वसामान्य कुटुंबातील लेक पोहचली दिल्लीत

अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या व सोलापूरच्या रस्त्यावर अनवाणी पायाने गल्लोगल्ली फिरणाऱ्या प्रा. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. त्या खासदार बनल्या. ...

भामा-आसखेड जलवाहिनीचा ठेकेदार बडतर्फ;अर्धवट कामासाठी महापालिकेची नव्याने निविदा प्रक्रिया - Marathi News | pune news contractor of Bhama-Aasheked water pipeline dismissed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा-आसखेड जलवाहिनीचा ठेकेदार बडतर्फ

- नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे आणखी वर्षभर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. ...

Video : शाळेत हाय व्होल्टेज ड्रामा..! टिळा लावून येण्यास विरोध ? नेमकं काय घडलं? - Marathi News | pune news video pune news high voltage drama in school opposition to wearing a Tila What exactly happened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : शाळेत हाय व्होल्टेज ड्रामा..! टिळा लावून येण्यास विरोध ? नेमकं काय घडलं?

विद्यार्थ्यांना टिळा लावून शाळेत येण्यास परवानगी असल्याचे सांगितले. ...

कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा घडविला इतिहास; केला 'हा' सर्वाधिक मोठा विक्रम - Marathi News | Koyna Dam Hydropower Project once again creates history; sets 'this' biggest record | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा घडविला इतिहास; केला 'हा' सर्वाधिक मोठा विक्रम

koyna dam hydropower महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर तथा कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा इतिहास घडविला आहे. ...