लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
अवैधानिक वादावादी! - Marathi News | Vidarbha and Marathwada were part of Central India and Marathwada was part of Hyderabad. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अवैधानिक वादावादी!

विधानपरिषदेवर राज्यपालनियुक्त बारा सदस्य असतात. त्यांची मुदत संपून वर्ष होत आले. ...

अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार - Marathi News | Minister Anil Deshmukh and Minister Nitin Raut should resign; BJP's demand, politics will heat up | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख अन् नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी, राजकारण तापणार

कपोलकल्पित अहवालाच्या आधारावर जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  ...

"...तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारुन त्यांचं स्वागत केलं पाहिजे" - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर दगड मारुन त्यांचं स्वागत केलं पाहिजे"

वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसत आहे. ...

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप - Marathi News | Why shouldn't Thackeray government be called non Marathi? MNS angry over denial of permission for Marathi signature program | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

MNS Criticize Thackeray Government : मराठीच्या मुद्यावरून आता मनसे आणि राज्यातील सत्ताधारी शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ...

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत खडाजंगी; १ मार्चपासून अर्थसंकल्पी अधिवेशन - Marathi News | Khadajangi in the meeting of the Legislative Affairs Advisory Committee; Budget session from March 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत खडाजंगी; १ मार्चपासून अर्थसंकल्पी अधिवेशन

आठ दिवस कामकाज ...

‘सहकारा’त ‘सरकार’ची लुडबुड कशाला हवी? - Marathi News | Why should the government interfere in co-operation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सहकारा’त ‘सरकार’ची लुडबुड कशाला हवी?

राज्यभरातला सहकार आमदार-खासदारांच्या घराण्यांनी व ‘सरंजामी’ राजकारणाने व्यापला आहे. सहकारातून नवी सरंजामी व्यवस्था घट्ट होते आहे. ...

या (राज) भवनातील वाद पुराणे... - Marathi News | Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari had to step down from a government plane, sparking controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या (राज) भवनातील वाद पुराणे...

महाराष्ट्रात राज्यपाल विरुद्ध सरकार यांच्यात अती-पराकोटीच्या वादाची परंपरा नाही. राजभवन हे अनेक कथा-किश्शांचे कोठारच आहे. ...

प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Fishermen's association warns Thackeray government of agitation if pending demands are not met | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रलंबित मागण्यांची पूर्तता न झाल्यास मच्छिमार संघटनेचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

राज्य सरकारांकडून फक्त निराशाच मच्छिमारांच्या पदरी पडली आहे. ...