लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी - Marathi News | disqualification of mla hearing in the Supreme Court on august 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदारांच्या अपात्रतेचे त्रांगडे; सुप्रीम कोर्टात १ ऑगस्टला सुनावणी

पुढील सुनावणी पूर्वी शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाने येत्या २७ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले. ...

Maharashtra Political Crisis: “जायचं असेल तर जाऊ शकता, इथे राहून रडायचे सोंग नको”; उद्धव ठाकरेंनी चांगलेच सुनावले - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray again criticised party rebels in district chief meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जायचं असेल तर जाऊ शकता, इथे राहून रडायचे सोंग नको”; उद्धव ठाकरेंनी चांगलेच सुनावले

Maharashtra Political Crisis: तुम्ही येथे सर्व फायदे घेतले. त्यामुळे आता तुम्ही रडायचे सोंग आणू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “थोडं थांबा... भाजपच बंडखोरांना बाजूला करेल”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाबाबत मोठे भाकित - Marathi News | big prediction of shiv sena chief uddhav thackeray said bjp will sideline the rebels after some time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“थोडं थांबा... भाजपच बंडखोरांना बाजूला करेल”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाबाबत मोठे भाकित

Maharashtra Political Crisis: तुम्ही काही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असाल, तर शांत बसणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देईन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. ...

Maharashtra Political Crisis: “२०२४ मध्ये निवडून यायची खात्री नाही, म्हणून दानवे भ्रमिष्टासारखे बोलतायत”; राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena mp sanjay raut replied bjp mp raosaheb danve over shiv sena and bjp alliance comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ मध्ये निवडून यायची खात्री नाही, म्हणून दानवे भ्रमिष्टासारखे बोलतायत”; राऊतांचा पलटवार

Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवे निर्णय प्रक्रियेत नव्हते. ते माझ्या बाजूलाच राहतात, त्यांना क्लिप पाठवतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

‘शिंदे’सेनेच्या दिमतीला कऱ्हाडात ‘सिंह’सेना! काही मातब्बर शिंदे गटावर ‘मेहरबान’ - Marathi News | singh sena in the support of eknath shinde group in karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘शिंदे’सेनेच्या दिमतीला कऱ्हाडात ‘सिंह’सेना! काही मातब्बर शिंदे गटावर ‘मेहरबान’

एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील काही नगरसेवकांना कऱ्हाडला समन्वयक म्हणून पाठवून दिले आहे. ...

आता रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमनसाठी लवकरच योजना; शिंदे गटाच्या खिल्लीवर कल्याणाचा उतारा - Marathi News | now plans Soon for rickshaw tapriwala watchmen comment on shinde group mockery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमनसाठी लवकरच योजना; शिंदे गटाच्या खिल्लीवर कल्याणाचा उतारा

उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना रिक्षावाला, तर त्यांच्या गटातील काही आमदारांना ते एकेकाळी वॉचमन, पानटपरीवाला, भाजीवाला असल्याचे हिणवले होते. ...

आजचा अग्रलेख: चिरेबंदी वाड्याला भेगा - Marathi News | current situation in shiv sena history of the party and challenges facing uddhav thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: चिरेबंदी वाड्याला भेगा

पन्नास वर्षांतील तीस वर्षांहून अधिक काळ एखाद्या वाड्यासारखी भक्कम वाटणारी शिवसेना पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडून पडत आहे. ...

शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी; शिंदे गटाला झटका! - Marathi News | three former shiv sena corporators back in bjp a blow to the eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांची पुन्हा भाजपमध्ये घरवापसी; शिंदे गटाला झटका!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...