लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसचा अहवाल लवकरच; पक्षश्रेष्ठींना करणार सादर - Marathi News | congress report on cross voting soon and will present to party leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉस व्होटिंगचा काँग्रेसचा अहवाल लवकरच; पक्षश्रेष्ठींना करणार सादर

क्रॉस व्होटिंग आणि काँग्रेस आमदारांच्या अनुपस्थितीची चौकशी यांचा अहवाल लवकरच पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत.  ...

मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का - Marathi News | suspension of works approved but not tendered within 15 months another blow by the shinde govt to maha vikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंजूर, पण निविदा न काढलेल्या १५ महिन्यांतील कामांना स्थगिती; शिंदे सरकारचा आणखी एक धक्का

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळे, उपक्रम, मंडळे, समित्या यांच्यावरील अशासकीय म्हणजे राजकीय नियुक्त्या नवीन सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप - Marathi News | uddhav thackeray duplicitous stance led to failure of alliance with bjp serious allegations of mp rahul shewale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. ...

शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम - Marathi News | ramdas kadam alleged that sharad pawar broke shiv sena and uddhav thackeray should introspect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम

शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले. ...

Uddhav Thackeray: 'बंडखोरांनी शिवसेनेत फूट पाडली नाही, तर...'; उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा ठणकावलं! - Marathi News | Uddhav Thackeray alleged that the rebels did not split the Shiv Sena, but the BJP did. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बंडखोरांनी शिवसेनेत फूट पाडली नाही, तर...'; उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा ठणकावलं!

संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. ...

Maharashtra Political Crisis: “नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही” - Marathi News | ncp eknath khadse criticised cm eknath shinde govt over flood situation in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे ४ तास, पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही”

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Maharashtra Political Crisis: “अनैसर्गिक आघाडीमुळे खासदार अस्वस्थ; शिवसेनेचा घात झाला, पण एकनाथ शिंदे...” - Marathi News | shiv sena hemant godse reaction after 12 mp revolt and join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनैसर्गिक आघाडीमुळे खासदार अस्वस्थ; शिवसेनेचा घात झाला, पण एकनाथ शिंदे...”

Maharashtra Political Crisis: आता एकनाथ शिंदेंसोबत आम्ही जाणार असल्याने शिवसेना टिकून राहील, असा विश्वास खासदाराने व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बाँडवर शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ - Marathi News | in aurangabad first gave an affidavit on bond to party chief uddhav thackeray and then left shiv sena to join eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बाँडवर शपथपत्र करून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Maharashtra Political Crisis: काहींनी पक्षावरील निष्ठा दाखवण्यासाठी चक्क बाँडवर शपथपत्र करून दिली होती. मात्र, आता शिंदे गटात सामील होत असल्याचे सांगितले जात आहे. ...