लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर? ठाकरे गटाची पुन्हा कोर्टात जायची तयारी; नेमके कारण काय? - Marathi News | shiv sena shinde group mlas disqualification issue likely to prolonged anil parab said we will be go in court again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर? ठाकरे गटाची पुन्हा कोर्टात जायची तयारी; नेमके कारण काय?

Maharashtra Political Crisis: १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. ...

अजित पवारांच्या CM पदाबाबत आता शिंदे सरकारमधील मंत्र्यांचेही सूचक विधान; म्हणाले... - Marathi News | shinde govt minister anil patil reaction about claims on dcm ajit pawar to become maharashtra chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या CM पदाबाबत आता शिंदे सरकारमधील मंत्र्यांचेही सूचक विधान; म्हणाले...

NCP Ajit Pawar Group News: अजित पवार CM व्हावे, ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांची इच्छा असून, दिल्लीत कोण नेते आहेत, ते स्पष्ट करण्याची गरज नाही, असे सूचक विधान करण्यात आले आहे. ...

“‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा - Marathi News | congress prithviraj chavan reaction about claims on dcm ajit pawar to become maharashtra chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘या’ तारखेला अजित पवार मुख्यमंत्री होतील”; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

Prithviraj Chavan And Ajit Pawar: वापरा आणि फेकून द्या, ही नरेंद्र मोदींची स्टाइल असून, एकनाथ शिंदेंची उपयुक्तता संपली, त्यांचा वापर करून झाला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली. ...

ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान - Marathi News | ncp rebel mla dharamraobaba atram reaction about claims on dcm ajit pawar to becomes maharashtra chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑगस्टमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार? परिवर्तन घडणार? NCPच्या आमदारांचे सूचक विधान

NCP Ajit Pawar Group News: राज्यात राजकीय परिवर्तन झाल्यामुळे विकासकामे होत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले. ...

भावी डॉक्टरने राज ठाकरे यांना लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी! - Marathi News | The future doctor wrote a letter to Raj Thackeray in blood, expressing his hope to lead Maharashtra | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भावी डॉक्टरने राज ठाकरे यांना लिहिले रक्ताने पत्र, केली ‘ही’ मागणी!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी : पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल ...

शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे - Marathi News | Sharad Pawar was a young Chief Minister The hustle and bustle of his activism is still the same - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार हे राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री; कार्यकर्तृत्वाचा झंझावात अजूनही तसाच-सुप्रिया सुळे

शरद पवारांनी ४५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती ...

बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले... - Marathi News | ncp amol mitkari reaction after meeting with sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैठकीत काय घडले? शरद पवारांनी आशिर्वाद दिला का?; अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Amol Mitkari News: शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही काय युद्ध केले आहे का, अशी विचारणा अमोल मिटकरींनी केली. ...

शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | jayant patil give information about ncp sharad pawar and ajit pawar group meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार-अजित पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची माहिती

Ajit Pawar Vs Sharad Pawar: कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले. ...