लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास - Marathi News | cm eknath shinde said definitely we have enough support and will win floor test in maharashtra vidhan sabha | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“निश्चितच!! बहुमत चाचणी सहजपणे पार करेन”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पूर्ण विश्वास

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

Prithviraj Chavan : "मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब"; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं - Marathi News | Congress Prithviraj Chavan tweet Over BJP and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईच्या भाजपा कार्यालयात लग्नसोहळा पण नवरदेव गायब"; काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना डिवचलं

Congress Prithviraj Chavan And BJP Devendra Fadnavis : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून भाजपा आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना; बंडखोर आमदार कधी येणार? महत्त्वाची अपडेट समोर - Marathi News | cm eknath shinde leave goa to mumbai and shiv sena rebel mla will come on july 2 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना; बंडखोर आमदार कधी येणार? महत्त्वाची अपडेट समोर

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गोव्याला जाऊन बंडखोर आमदारांची एक विशेष बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

"नव्या सरकारने भोंगे आंदोलनातील मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत", मनसेची मागणी - Marathi News | The new government should withdraw the crimes against the MNS warkers in the Bhonge movement the MNS demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नव्या सरकारने भोंगे आंदोलनातील मनसैनिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत", मनसेची मागणी

गुन्हे तत्काळ मागे घेऊन आपले सरकार ज्वलंत हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारे असल्याचे तमाम हिंदुस्थानला दाखवून द्यावे ...

Riteish Deshmukh: ‘काळजी घेणारे मुख्यमंत्री...,’ अभिनेता रितेश देशमुखनं मानले उद्धव ठाकरेंचे आभार - Marathi News | Riteish Deshmukh thanks giving Post After Cm Uddhav Thackeray Resign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘काळजी घेणारे मुख्यमंत्री...,’ अभिनेता रितेश देशमुखनं मानले उद्धव ठाकरेंचे आभार

Riteish Deshmukh, Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या संपूर्ण पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. अभिनेता रितेश देशमुख यानेही एक पोस्ट शेअ ...

Maharashtra Political Crisis: “पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?” - Marathi News | bjp nitesh rane replied shiv sena chief uddhav thackeray over aarey car shed statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पर्यावरणावर प्रेम होते मग पवईत सायकल ट्रॅक बनवताना मुलाला का थांबवले नाही?”

Maharashtra Political Crisis: आरे कारशेडवर घेतलेल्या आक्षेपानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

Eknath Shinde: "नात्याच्या एकूण 5 पायऱ्या", शिंदे मुख्यमंत्री होताच उदय सामंतांचे सूचक विचार - Marathi News | Eknath Shinde: "Total 5 steps of relationship", Uday Samant's suggestive thoughts when Shinde became the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''नात्याच्या एकूण 5 पायऱ्या'', शिंदे मुख्यमंत्री होताच उदय सामंतांचे सूचक विचार

एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होताच, त्यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या 50 बंडखोर आमदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले ...

Maharashtra Political Crisis: “सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही”; भाजपची सडकून टीका - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticized shiv sena chief uddhav thackeray over resign and political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही”; भाजपची सडकून टीका

Maharashtra Political Crisis: केवळ मी आणि माझा मुलगा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असला पाहिजे, हीच उद्धव ठाकरे यांची भावना होती, हे आता सिद्ध झाले, अशी टीका भाजपने केली आहे. ...