सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra kesari, Latest Marathi News महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले. Read More
आयुष्यभर पैलवानकी केलेल्या मल्लांना योग्य आहार मिळत नसल्याने अनेकांना व्याधींनी ग्रासले आहे. ...
23 वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रविंदरची चमक, सत्यव्रत कडीयानला सुवर्णपदक तर, प्रविण राणा रौप्यपदकावर समाधानी ...
कुस्ती ६ मिनिटांची झाल्याने कुस्ती गतीमान झाली आहे ...
गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. ...
लढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. ...
पानगंटी घराण्याचे वारसदार अतुल पानगंटी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात. ...
९२ किलो गादी विभागातून सोलापुरचा सिकंदर शेख विरुद्ध अक्षय भोसले अशी कुस्ती होणार आहे. ...
अकोला: जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अकोला जिल्हा कुस्ती संघाचा सहभाग असून, अकोल्याचे मल्ल स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असल्याची माहिती अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी दिली आहे. ...