लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

सरकारी जमीन विकल्याचा वडेट्टीवार यांच्यावर आरोप; चौकशीची मागणी - Marathi News | vijay Vadettiwar accused of selling government land; Inquiry demanded | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारी जमीन विकल्याचा वडेट्टीवार यांच्यावर आरोप; चौकशीची मागणी

हायकोर्टात याचिका ...

दूध दरवाढ आंदोलनाला राज्यात हिंसक वळण; वाहनांची तोडफोड - Marathi News | Milk price hike agitation turns violent in state; Vehicle vandalism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध दरवाढ आंदोलनाला राज्यात हिंसक वळण; वाहनांची तोडफोड

कोल्हापूर, सांगलीत टँकर अडवून दूध रस्त्यांवर ...

राज्यात २७.३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; आतापर्यंत ८३ टक्के पात्र खातेदारांना लाभ - Marathi News | Debt waiver for 27.38 lakh farmers in the state; So far, 83% of eligible account holders have benefited | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात २७.३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; आतापर्यंत ८३ टक्के पात्र खातेदारांना लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेवटच्या शेतकºयांपर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ...

दूध ‘लॉक’ कसे होणार..? - Marathi News | How will milk be 'locked'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दूध ‘लॉक’ कसे होणार..?

दुग्धव्यवसायाचेही वार्षिक कॅलेंडर आहे. चढ-उतार आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गाई-म्हशी वेण्याचे प्रमाण अधिक असते. ...

महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा- चित्रा वाघ - Marathi News | Disha Act should be implemented for the protection of women- Chitra Wagh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा- चित्रा वाघ

कोन येथील पीडितेची घेतली भेट ...

लॉकडाऊनबाबत कोणाच्याही दबावाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Don’t succumb to anyone’s pressure about lockdown; CM's order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनबाबत कोणाच्याही दबावाला बळी पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आदेश

शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री म्हणाले. ...

सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स - Marathi News | Prohibition of praying in public places; Guidelines for Bakri Eid from the State Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई; राज्य सरकारकडून बकरी ईदसाठी गाईडलाईन्स

बकरी ईदच्या दिवशी कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही. ...

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध,  प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | Vanchi oppose to appointment of administrator on Gram Panchayat, Prakash Ambedkar meet the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचितचा विरोध,  प्रकाश आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट

आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांनी  राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. ...