आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Corona vaccination in Maharashtra : राज्यात कोरोनावरील लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. ...
Parambir Singh News : अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे. ...
संपूर्ण लॅाकडाऊन नियमावलीमध्ये सुसूत्रता आणून सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे, असं मत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. ...
सचिन वाझे यांच्यावर राजकीय वरदहस्त होता. त्यांचा बाप कोण होता, हे लवकरच समजेल. एनआयए लवकरच मिठी नदीतील घाणीचा उलगडा करेल, असेही प्रसाद लाड यांनी सांगितले. ...
Chandrakant Patil News : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या पर्दाफाश होणार असून, पुढच्या आठवड्यात सरकारमधून तिसरा राजीनामा येईल, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...
Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात असलेले १०० कोटींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याच्या प्रकरणाची सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत ...