लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत, आपल्याला राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे; अभिनेते प्रवीण तरडेंचा हल्लाबोल - Marathi News | Nonsense people have come to our destiny, we must change the political system; Said Actor Praveen Tarde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बकवास लोक आपल्या नशिबात आली आहेत, आपल्याला राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे; अभिनेते प्रवीण तरडेंचा हल्लाबोल

माझा राजा रयतेसाठी झटला आहे. मात्र हे राजकारणी रयतेच्या रणावर उठले आहेत, असं प्रवीण तरडे यांनी सांगितलं.  ...

'एखाद्या मंत्र्याच्या मुलानं आत्महत्या करावी, मग त्यांना समजेल'; स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश - Marathi News | Swapnil Lonakar's mother has said that the son of a minister should commit suicide, then he will understand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एखाद्या मंत्र्याच्या मुलानं आत्महत्या करावी, मग त्यांना समजेल'; स्वप्नील लोणकरच्या आईचा आक्रोश

स्वप्नील लोणकर एमपीएससीच्या २०१९च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. स्वप्नीलविषयी बोलताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले.  ...

'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी स्वप्निल लोणकरला श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

हमारी अफवाह के धुंए...; आशिष शेलारांसोबत भेट, संजय राऊतांचं ट्विट अन् राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut's tweet today has started spreading on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हमारी अफवाह के धुंए...; आशिष शेलारांसोबत भेट, संजय राऊतांचं ट्विट अन् राजकीय वर्तुळात चर्चा

आशिल शेलार यांच्यासोबत कोणतीच भेट झाली नसल्याचा दावा संजय राऊत यांनी आज केला आहे. ...

"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये" - Marathi News | Minister Dhananjay Munde has reacted to Chhatrapati Sambhaji Raje's statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही; पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये"

संभाजीराजे यांच्या विधानावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ashadhi Wari 2021: वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized the state government after Bandatatya Karadkar was arrested by the police. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Wari 2021: वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध

Ashadhi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Ashadhi Wari 2021: 'आता तयार राहा'; बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यानंतर तुषार भोसलेंचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | BJP leader Tushar Bhosale has warned the state government after Bandatatya Karadkar was arrested by the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ashadhi Wari 2021: 'आता तयार राहा'; बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यानंतर तुषार भोसलेंचा राज्य सरकारला इशारा

पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Ashadi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Ashadi Wari 2021: Police arrest bandatatya karadkar for demand of payi wari of ashadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadi Wari 2021: पायी वारीवर ठाम असलेल्या बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Ashadi Wari 2021: पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. ...