लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Raj Thackeray Aurangabad Sabha: ‘सभा होणारच! राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला’, मनसेचा आक्रमक पवित्रा   - Marathi News | ‘There will be a Rally in Aurangabad ! Power in the state and we are scared ', MNS's aggressive Pavitra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सभा होणारच! राज्यात सत्ता यांची आणि घाबरतात आम्हाला’, मनसेचा आक्रमक पवित्रा  

Raj Thackeray Aurangabad Sabha: मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी ...

Gunaratna Sadavarte: माझा कैदीनंबर ५६८१; मी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कैदी, १८ दिवस फक्त पाणी प्यायलो- गुणरत्न सदावर्ते - Marathi News | "I am a prisoner fighting for the working people," said lawyer Gunaratna Sadavarte after his release. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा कैदीनंबर ५६८१; मी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कैदी, १८ दिवस फक्त पाणी प्यायलो-सदावर्ते

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची अखेर १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. ...

Gunratna Sadavarte: '...म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेले'; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं जेलमधून केलेलं राजकारण - Marathi News | Gunratna Sadavarte: I told ST Corporation employees to go to work from jail, says Gunaratna Sadavarte | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'...म्हणून एसटी कर्मचारी कामावर गेले'; गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं जेलमधून केलेलं राजकारण

'हम है हिंदुस्थानी' असं म्हणत ही आपली ताकद असल्याचं म्हटलं. यावेळी सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी त्यांना घेण्यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर आले होते. ...

माझ्या पाठीशी राज्यातील जनतेचं प्रेम; ठाकरे सरकार केसालाही धक्का लावू शकत नाही- किरीट सोमय्या - Marathi News | I have the love of 12.5 crore people of Maharashtra behind me, said BJP leader Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्या पाठीशी राज्यातील जनतेचं प्रेम;ठाकरे सरकार केसालाही धक्का लावू शकत नाही- सोमय्या

फर्जी एफआयआर हे माफिया सेनेचे सरदार उद्धव ठाकरेच करु शकतात, अशी टीका किरीट सोमय्यांनी केली. ...

IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized the state government over the coal shortage in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :IPLसाठी प्रकाश फुल अन् सामान्य जनतेसाठी लाईट गुल; मनसेची ठाकरे सरकारवर टीका

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील कोळसा टंचाईवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

राज्यात भारनियमन आटोक्यात; महावितरणचे यशस्वी नियोजन, चार दिवसांपासून अखंडित वीजपुरवठा - Marathi News | Successful planning of MSEDCL, uninterrupted power supply for four days in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात भारनियमन आटोक्यात; महावितरणचे यशस्वी नियोजन, विजेच्या उपलब्धतेत वाढ

देशातील १० प्रमुख राज्यांमध्ये कोळशाची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने वीजनिर्मितीला फटका बसला असल्याने इतर राज्यात मोठ्या प्रमाणात भारनियमन केल्या जात आहे. ...

ठाकरे सरकारच्या बैठकीनंतरही मनसे ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी - Marathi News | MNS has demanded to make rules regarding loudspeaker row in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे बैठकीनंतरही ३ मेच्या अल्टिमेटमवर ठाम; भोंग्याबाबत नियमावली करण्याची मागणी

राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या वादावरुन राज्य सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. ...

सध्या सुडनाट्य अन् गुंडाराज सुरू; सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका - Marathi News | BJP leader Sudhir Mungantiwar has criticized the Mahavikas Aghadi. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सध्या सुडनाट्य अन् गुंडाराज सुरू; सुधीर मुनगंटीवारांची राज्य सरकारवर टीका

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.  ...