लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला - Marathi News | Activist mischief I can answer but won't Supriya Sule deleted the topic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला

पुण्याच्या ट्राफिकवर सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून तोडगा काढायला हवा ...

Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला - Marathi News | Caste name during election After getting elected a ticket for his wife daughter said nitin gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: निवडणुकीच्या काळात जातीचं नाव; निवडून आल्यावर आपल्या बायको, मुलीला तिकीट, गडकरींचा मिश्किल टोला

मी जनतेला सांगितलं जो करेगा जात कि बात उसे मारुंगा मी कस के लाथ, कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे ...

Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News | Pune Bangalore highway will be 14 step Nitin Gadkari announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा

मुंबई ते बंगळुरू चाैदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे, हा महामार्ग पुण्याच्या रिंगराेडला जाेडला जाणार ...

Ajit Pawar: अजित पवारांनी विधानसभा लढवावी; बारामती तालुक्यातून तब्बल १ लाख निनावी पत्राद्वारे मागणी - Marathi News | Ajit Pawar should contest the Assembly As many as 1 lakh anonymous letter demands from Baramati taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: अजित पवारांनी विधानसभा लढवावी; बारामती तालुक्यातून तब्बल १ लाख निनावी पत्राद्वारे मागणी

बारामतीचा विकास पुढे न्यायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे तेच येथील उमेदवार असतील, मतदारांचा आग्रह ...

लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का? अंगणवाडी ताईंचा सवाल - Marathi News | Beloved sisters got money aren't we the beloved sisters of the government? Anganwadi sister question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी नाही का? अंगणवाडी ताईंचा सवाल

अंगणवाडी सेविकेला ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असे सरकराने सांगितले होते, मात्र एकाही अंगणवाडी सेविकेला हे पैसे मिळालेले नाहीत ...

Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | If my son is involved in the Nagpur accident he should also be investigated Explanation of the chandrashekhar bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule: नागपूरच्या अपघातात माझा मुलगा असेल, तर त्याचीही चौकशी करावी; बावनकुळेंचे स्पष्टीकरण

सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर असल्याने त्याची पारदर्शीपणे चौकशी करावी, मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही ...

Jayant Patil: ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा; जयंत पाटलांची शंका - Marathi News | Jayant Patil: They will tell Ajit Pawar now you should contest another election; Jayant Patel's doubt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: ते अजित पवारांना सांगतील आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा; जयंत पाटलांची शंका

अजित पवारांना सोबत घेतल्याने त्यांची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही तर, देशात कमी झाली आहे ...

Jayant Patil: राज्य आर्थिक अडचणीत;तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य, जयंत पाटलांचे मत - Marathi News | Jayant Patil State in financial trouble implementation of temporary benefit schemes inappropriate opines Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: राज्य आर्थिक अडचणीत;तात्पुरत्या फायद्याच्या योजना राबवणे अयोग्य, जयंत पाटलांचे मत

येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको ...