लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा - Marathi News | If you insult the Marathi language, remember this; MNS warns Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा

दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे ...

दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती - Marathi News | 1 percent fund reserved for the welfare of the disabled ajit pawar information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती

राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार दिव्यांगांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.६३ टक्के इतकी असून ती संख्या विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Tanaji Sawant: सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार - Marathi News | Expenses of government machinery should be recovered from tanaji sawant Criticism from political parties in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी यंत्रणेचा खर्च सावंतांकडून वसूल करावा; पुण्यात राजकीय पक्षांकडून टीकेचा भडिमार

अनेक बेपत्ता होणाऱ्या मुलांचा तपास होत नाही, मात्र सावंत प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली चपळाई आश्चर्यकारक आहे ...

आधी डावलल्याची चर्चा, पण आता रेड कार्पेट; एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्री थेट नियमात बदल करणार - Marathi News | Chief Minister devendra fadnavis will directly change the rules for Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी डावलल्याची चर्चा, पण आता रेड कार्पेट; एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्री थेट नियमात बदल करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आपत्ती व्यवस्थापन समितीत नसल्याने त्यांना डावललं जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. ...

शिवभोजन योजना बंद करण्याच्या निर्णय मागे घ्या; शिवभोजन चालकांचा इशारा - Marathi News | Revoke the decision to close the Shiv Bhojan scheme Shiv Bhojan operators warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन योजना बंद करण्याच्या निर्णय मागे घ्या; शिवभोजन चालकांचा इशारा

शिवभोजन योजना बंद झाली, तर अनेक महिलांचे रोजगार जातील आणि लाखो गरीब अडचणीत येतील ...

अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं! - Marathi News | minister Uday Samanta showed that letter after Discussion of displeasure with officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिकाऱ्यांवर नाराजीची चर्चा; खुलासा करताना उदय सामंतांनी थेट 'ते' पत्रच दाखवलं!

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत नाराजीच्या चर्चांवर सविस्तर खुलासा केला आहे. ...

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; जुन्या गाड्यांना बसवावी लागणार 'ही' नवी नंबर प्लेट, कारण... - Marathi News | Important news for drivers Old vehicles will have to have this new number plate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; जुन्या गाड्यांना बसवावी लागणार 'ही' नवी नंबर प्लेट, कारण...

वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. ...

आम्ही रांगेतच अन् खरेदीची मुदत संपली, राज्यातील २.६६ लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे मोजमाप शिल्लक - Marathi News | We are in the queue and the purchase deadline has passed, soybeans from 2.66 lakh farmers in the state are yet to be measured. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही रांगेतच अन् खरेदीची मुदत संपली, राज्यातील २.६६ लाख शेतकऱ्यांकडील सोयाबीनचे मोजमाप शिल्लक

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने राज्यात ५६२ खरेदी केंद्र सुरू केले. ...