लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Government: महाविकासआघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करणार?; एकनाथ शिंदे म्हणतात... - Marathi News | Maharashtra Government: A joint meeting of Shiv Sena, Congress and NCP has begun in NSCI in Worli. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: महाविकासआघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करणार?; एकनाथ शिंदे म्हणतात...

Maharashtra News : राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेने आज सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. ...

ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Neither Narendra Modi, nor Amit Shah called me, says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण'

Maharashtra News : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्ण करू शकणार आहेत. ...

महाविकासआघाडीचं सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - नितीन गडकरी  - Marathi News | Maharashtra Government: Even Before Maharashtra Govt Formation, Nitin Gadkari Predicts End of Sena-NCP-Cong Bonhomie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकासआघाडीचं सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - नितीन गडकरी 

'शिवसेना युती हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित होती.' ...

Maharashtra Government: शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा - Marathi News | Maharashtra Government: Allied parties support Congress-NCP to form government with Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा

Maharashtra News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असणारे आघाडीचे मित्रपक्ष शिवसेनेसोबत जाण्यास नाराजी असल्याचे सांगण्यात येत होते. ...

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण... - Marathi News | Maharashtra Government : Congress letter ready to support Shiv Sena, but ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. ...

"शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना समजलं नाही, तर आम्हाला काय समजणार" - Marathi News | Bacchu Kadu comments on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना समजलं नाही, तर आम्हाला काय समजणार"

Maharashtra News : शरद पवार नेमकी कधी काय भूमिका घेतील हे सगळ्यांनाच संभ्रमात टाकणारं आहे. ...

Maharashtra Government: मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी हात जोडले; म्हणाले... - Marathi News | Maharashtra Government: Eknath Shinde joins hands on the Chief Minister's question; Said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनी हात जोडले; म्हणाले...

Maharashtra News : राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचं निश्चित मानलं जात आहे. ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत?; शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena Chief Uddhav Thackeray don't want to become Chief Minister? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत?; शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा

Maharashtra News : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद पाचही वर्षं शिवसेनेलाच दिलं जाणार आहे. ...