लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी - Marathi News | MLA Bachu Kadu has demanded that anyone should be made a minister, but expand the cabinet quickly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कोणालाही मंत्री करा, पण लवकर विस्तार करा...'; आमदार बच्चू कडू यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निकालाने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. ...

'काल म्हटलेलं वाक्य संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा, नाहीतर पुन्हा पलटी माराल'; संदीप देशपांडे यांचं ट्विट - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has tweeted about today's political power struggle in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काल म्हटलेलं वाक्य संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा, नाहीतर पुन्हा पलटी माराल'; देशपांडे यांचं ट्विट

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे.  ...

Maharashtra Political Crisis: 'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात - Marathi News | Maharashtra Political Crisis: The result of the power struggle in the maharashtra will be out in a few moments; 11 major questions will be answered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' ११ प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज मिळणार; सुप्रीम कोर्टाचा निकाल थोड्याच वेळात

Maharashtra Political Crisis: सरकार आणि विरोधक दोघांची धाकधूक वाढली असून, निकाल आमच्याच बाजूने येईल, असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. ...

मंत्रिमंडळ विस्तार नंतरच ठरेल; आज सत्तासंघर्षाचा फैसला : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | maharashtra politics Cabinet expansion will be decided later; Verdict of power struggle today All eyes on Supreme Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तार नंतरच ठरेल; आज सत्तासंघर्षाचा फैसला : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

सत्तासंघर्षाचा फैसला काय येईल, यावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही हे अवलंबून असेल. ...

आम्ही पूर्णपणे आशादायी, योग्य निर्णय येईल; राज्यसत्तासंघर्षाचा निकालावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has reacted on the outcome of the power struggle in the maharashtra | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आम्ही पूर्णपणे आशादायी, योग्य निर्णय येईल;राज्यसत्तासंघर्षाचा निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यसत्तासंघर्षाच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल; विजय वडेट्टीवार यांचा दावा - Marathi News | Congress leader Vijay Vadettiwar said that the outcome of the power struggle will be against the ruling party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लागेल; विजय वडेट्टीवार यांचा दावा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात नेमका निकाल कधी लागणार आहे, याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे ...

राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...; अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Lawyer Ujwal Nikam said that if there is no result on maharashtra goverment in the next two days, the hearing will start again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसत्तासंघर्षाचा निकाल सोमवारपर्यंत न आल्यास...;उज्ज्वल निकम यांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून कोणता निकाल येतो, याकडे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. ...

मुंबई मेट्रो-३ मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण; रात्री २ वाजता एकनाथ शिंदेंनी केली भूयारी मार्गाची पाहणी - Marathi News | 90 percent of Mumbai Metro-3 route completed; CM Eknath Shinde inspected the underground route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो-३ मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण; रात्री २ वाजता एकनाथ शिंदेंकडून भूयारी मार्गाची पाहणी

कुलाबा-वांद्रे- सिप्झ  हा मुंबई मेट्रो मार्ग-३ मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. ...