लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result

Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.
Read More
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष - Marathi News | Exit Poll of Maharashtra 2024: BJP the largest party in the exit poll, but Sharad Pawar over Thackeray, Congress with the biggest advantage... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष

Exit Poll of Maharashtra Latest Update: बहुतांशी एक्झिट पोलचे आकडे हे कोणाला निर्विवाद बहुमत मिळताना दाखवत नाहीत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागा लागणार आहेत. दोन्ही युती आघाडी याच काठावर पास होताना दिसत आहेत. ...

ना हरकत नसल्याने घोडगंगाला कर्ज मिळण्यात अडचणी; अजित पवार - Marathi News | There is no problem in getting a loan for Ghodganga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना हरकत नसल्याने घोडगंगाला कर्ज मिळण्यात अडचणी; अजित पवार

न्हावरे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला ज्या बँकांनी कर्ज दिले. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र कारखाना प्रशासनाने घेतले नाही, तसेच ... ...

परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ - Marathi News | In Partur, Suresh Kumar Jethalia in Maidan, Babanrao Lonikar increased trouble due to mutiny | Latest jalana News at Lokmat.com

जालना :परतूरमध्ये सुरेशकुमार जेथलिया मैदानात, बंडखोरीमुळे बबनराव लोणीकरांच्या अडचणीत वाढ

या मतदार संघात ११ उमेदवारांमध्ये मध्ये चार अपक्ष ...