Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
लोकसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष फिप्टी-फिप्टी जागा (प्रत्येकी १४४) लढतील, असे भाजप व शिवसेनेच्याही शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले होते. तथापि... ...
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जाहीर केलेल्या १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नाही. ...
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना ए/बी फॉर्मचे वाटप दोन दिवसांपासूनच सुरू केलेले असताना, मंगळवारी अधिकृतपणे ६८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ...
राज्यातील जागावाटपात भाजप मोठा भाऊ ठरला असला, तरी मुंबईत मात्र शिवसेनेने बाजी मारली आहे. युतीच्या जागावाटपात मुंबईतील ३६ पैकी सर्वाधिक १९ जागा शिवसेसेनेकडे आल्या आहेत ...
आॅक्टोबर उजाडला तरी अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांची त्रेधा उडत असतानाच, मान्सूनच्या परतीचा मुहूर्त आणखी आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, युतीमध्ये जागावाटपावर मतैक्य नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. रोज नवनवी समीकरणे जिल्ह्यात चर्चिली जात होती. पितृपक्ष शनिवारी संपल्यानंतर रविवारपासून ‘मातोश्री’कडे स ...