लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म - Marathi News | BJP's AB form will get Nitish Rane from Kankavali without party's entry? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पक्षप्रवेश न करताच कणकवलीतून नितेश राणेंना मिळणार भाजपाचा एबी फॉर्म

गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...

‘नियती कोणाला माफ करत नसते’; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल - Marathi News | 'Destiny does not forgive anyone'; Jayadatta Kshirsagar attacks on NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘नियती कोणाला माफ करत नसते’; जयदत्त क्षीरसागरांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

किल्ले, बुरूज ढासळत आहेत  ...

Vidhan Sabha 2019: मुंबईतील 'या' मतदारसंघातील तिकिटाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी; सोनिया गांधींकडे मोठी जबाबदारी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 congress chief Sonia Gandhi to take decision about versova assembly constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मुंबईतील 'या' मतदारसंघातील तिकिटाचा प्रश्न थेट दिल्ली दरबारी; सोनिया गांधींकडे मोठी जबाबदारी

तिकीटासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस ...

vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी! - Marathi News | vidhan sabha 2019: BJP believes in MLAs; Opportunity for new faces of Congress! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : भाजपचा आमदारांवर विश्वास; काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी!

काँग्रेसने रात्री उशिरा यादी घोषीत केली असून त्यामध्ये अकोट, अकोला पूर्व मतदारसंघातून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. ...

Maharashtra Election 2019: अखेर राधाकृष्ण विखे पाटीलच्या मेहुण्याचा पत्ता कट - Marathi News | VIdhan Sabha 2019: Radhakrishna Vikhe Patil's family person Rajesh Parjane will not contest in Maharashtra vidhan sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: अखेर राधाकृष्ण विखे पाटीलच्या मेहुण्याचा पत्ता कट

Kopargaon Vidhan Sabha Election : शालिनीताई विखे यांचे धाकटे भाऊ राजेश परजणे यांनी सुद्धा निवडणूक लढवणारच, अशी भूमिका घेतली होती. ...

शिवसेनेतील मोठी कोंडी फुटली; उद्धव ठाकरेंना जे नाही जमलं, ते आदित्यने 'करून दाखवलं'! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 aditya will be first thackeray to contest election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेतील मोठी कोंडी फुटली; उद्धव ठाकरेंना जे नाही जमलं, ते आदित्यने 'करून दाखवलं'!

ठाकरे घराण्यातील आधीच्या पिढ्यांनी निवडणूक लढवली असती, तर चित्र वेगळं दिसलं असतं. ...

अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा, पवारांचं भाजपाला थेट आव्हान - Marathi News | sharad pawar comments on bjp government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अशा खूप कारवाया पाहिल्या, काय करायचंय ते करा, पवारांचं भाजपाला थेट आव्हान

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भाजपा सरकारला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. ...

Vidhan Sabha 2019: शिवसेनेचं गुजराती प्रेम! आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 yuva sena chief aaditya thackeray gujarati banner in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: शिवसेनेचं गुजराती प्रेम! आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'

शिवसेनेची वरळीत गुजरातीत बॅनरबाजी ...