लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदेनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट, मध्य प्रदेशात तर्कवितर्कांना उधाण  - Marathi News | Jyotiraditya Shindei meet Shivraj Singh at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेनी रात्री घेतली शिवराज सिंहांची भेट, मध्य प्रदेशात तर्कवितर्कांना उधाण 

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोमवारी रात्री माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्याने ऐन थंडीच्या दिवसात राज्यातील राजकीय तापमान वाढले आहे. ...

मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर - Marathi News | bjp workers protesting against murder of bjp leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात 10 दिवसांत 4 भाजपा नेत्यांच्या हत्या; कार्यकर्ते रस्त्यावर

हल्लेखोर अद्याप न सापडल्यानं भाजपा कार्यकर्ते संतप्त ...

करिना कपूर भोपाळमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार? - Marathi News | Congress leaders want Kareena kapoor to contest polls from bhopal lok sabha seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :करिना कपूर भोपाळमधून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढवणार?

करिनाच्या नावासाठी भोपाळमधील काँग्रेस नेते आग्रही ...

मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या - Marathi News | Madhya Pradesh : BJP leader Manoj Thackeray has been found dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची दगडानं ठेचून निर्घृण हत्या

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या भाजपा नेत्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. ...

मायावतींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लील नृत्य - Marathi News | BSP MLA celebrates Mayawatis birthday with obscene dance numbers in Damoh | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्लील नृत्य

बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांचा वाढदिवस काल साजरा झाला. मात्र मायावती यांच्याच पक्षाच्या आमदारानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात महिलांनी ... ...

उत्तर भारतात लोहडीचा सण उत्साहात साजरा - Marathi News | Lohri festivals celebrated in northern India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात लोहडीचा सण उत्साहात साजरा

मध्यप्रदेश सरकारने थांबविले मिसाबंदींचे निवृत्ती वेतन - Marathi News |  Madhya Pradesh government stops aprilateral pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेश सरकारने थांबविले मिसाबंदींचे निवृत्ती वेतन

वंदे मातरम संदर्भात वादग्रस्त निर्णय घेतल्यानंतर मिसा कायद्याखाली अटक झालेल्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतनाला मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या कमलनाथ सरकारने स्थगिती दिली आहे. ...

कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम् - Marathi News | Madhya Pradesh cm Kamalnath takes U Turn Over Vande Matram Now It Will Sing With Police Band | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांचा यू टर्न; आता वाजत गाजत म्हटलं जाणार वंदे मातरम्

'वंदे मातरम्'ला आकर्षक स्वरुप देण्याचा सरकारचा प्रयत्न ...