लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

रात्रभर डास चावल्यानं मुख्यमंत्री संतापले; अवघ्या ४८ तासांत इंजीनियरवर 'कठोर' कारवाई - Marathi News | engineer suspended after mosquitoes bite mp cm shivraj singh chouhan in sidhi circuit house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रभर डास चावल्यानं मुख्यमंत्री संतापले; अवघ्या ४८ तासांत इंजीनियरवर 'कठोर' कारवाई

मुख्यमंत्र्यांना रात्रभर त्रास झाल्यानं इंजीनियरवर कारवाई; अतिथीगृहात स्वच्छता नसल्यानं कारवाईचे आदेश ...

Accident:...अन् एकाच चितेवर पती-पत्नी दोघांवर अंत्यसंस्कार; कुटुंबावर कोसळला दुखा:चा डोंगर   - Marathi News | Husband and wife died together in Sidhi bus road accident in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Accident:...अन् एकाच चितेवर पती-पत्नी दोघांवर अंत्यसंस्कार; कुटुंबावर कोसळला दुखा:चा डोंगर  

Sidhi Bus Accident News: तपस्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजता सापडला तर अजयचा मृतदेह ५ वाजता सापडला. ...

Sidhi Bus Accident : बस बुडत असताना या मुलीने प्रसंगावधान दाखवले, भावासोबत मिळून अनेकांचे प्राण वाचवले - Marathi News | Sidhi Bus Accident : While the bus was sinking, Shivrani save many lives along with her brother | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Sidhi Bus Accident : बस बुडत असताना या मुलीने प्रसंगावधान दाखवले, भावासोबत मिळून अनेकांचे प्राण वाचवले

Sidhi Bus Accident Shivrani saved passengers : मध्य प्रदेशमधील सिधी येथे मंगळवारी झालेल्या भीषण अपघातादरम्यान, एका लहान मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे. ...

चालकाने मारलेला शॉर्टकट घेऊन गेला मृत्यूच्या दारात! ४७ जणांचा बुडून झाला मृत्यू - Marathi News | The driver took the shortcut to the door of death! 47 drowned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालकाने मारलेला शॉर्टकट घेऊन गेला मृत्यूच्या दारात! ४७ जणांचा बुडून झाला मृत्यू

Accident : मृतांमध्ये बहुसंख्य विद्यार्थी असून सर्व जण एका परीक्षेसाठी सतना येथे जात होते.अपघातग्रस्त बस सिधी येथून सतना येथे जात होती. ...

MP Bus Accident: मध्य प्रदेशात बसला भीषण अपघात; ३९ जणांचा मृत्यू तर इतरांचा शोध सुरू - Marathi News | Bus accident in Madhya Pradesh; 39 died, bus fell off a bridge into a canal in Sidhi district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP Bus Accident: मध्य प्रदेशात बसला भीषण अपघात; ३९ जणांचा मृत्यू तर इतरांचा शोध सुरू

Madhya Pradesh Sidhi Bus Accident News:परिवहन मंत्री गोविंद सिंह राजपूत यांनी घटनेची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान(CM Shivraj Singh Chouhan) यांना दिली आहे. ...

भीषण अपघात! 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात कोसळली; 18 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता - Marathi News | bus carrying 54 passengers, fell into canal in Sidhi 7 people rescued in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! 54 प्रवाशांनी भरलेली बस खोल कालव्यात कोसळली; 18 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

Madhya Pradesh Accident : चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.  ...

धक्कादायक प्रकार! दिराला खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड - Marathi News | Shocking! brother in Law Sitting on the woman's shoulder & Forced her to walk 3 km | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक प्रकार! दिराला खांद्यावर बसवून काढली महिलेची धिंड

Crime News : या घटनेचे सुमारे चार व्हिडीओ समोर आले असून, यामध्ये एका महिलेच्या खांद्यावर पुरुषाला बसवण्यात आल्याचे दिसत आहे. ...

भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५७ कोटी वर्षे जुनी, मध्य प्रदेशात आढळले डिकिनसोनिया जीवाश्म - Marathi News | The topography of the Indian subcontinent is 570 million years old, Dickinsoniafossils found in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५७ कोटी वर्षे जुनी, मध्य प्रदेशात आढळले डिकिनसोनिया जीवाश्म

Dickinsonia : भीमबेटका समूहातील ऑडिटोरियम गुफेत, जमिनीपासून ११ फूट उंचीवर एका मोठ्या खडकावर १७ इंच लांबीचे एक अंडगोलाकृती जीवाश्म जगभरातील भूवैज्ञानिकांच्या एका चमूला गेल्या वर्षी फेब्रुवारीत आढळले. ...