Crime News: मध्य प्रदेशमधील खंडवा जिल्ह्यामध्ये एक भयानक हत्याकांड घडले आहे. येथे एका वडिलांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नातेवाईकाची हत्या करून तीन तुकडे केले. त्यानंतर हा मृतदेह नग्नावस्थेत नदीत फेकला. पोलिसांनी नदीतून मृताच्या शरीराचे ...
Murder Case : संशय आल्याने त्याने वहिनीचा खून केला. आरोपीने हत्येपूर्वी काळे कपडेही खरेदी केले होते. ही घटना बड़वानी जिल्ह्यातील पाटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे. ...
Crime News: मध्य प्रदेशमधील जबलपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका इसमाने छिंदवाडा येथील महिलेकडून एक कोटी रुपयांहून अधिकची रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. ...
Suicide Case : मृत प्रियंका चौहान हिचे गेल्या वर्षी पालिकेत ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या राहुल चौहानसोबत लग्न झालं होतं. राहुलच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. ...
Madhya Pradesh : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर जिल्ह्यातील ६७ वर्षीय महिला रामकली एका २८ वर्षीय भोलू नावाच्या तरूणाच्या प्रेमात पडली. आता दोघांना एकत्र राहण्यासाठी कोर्टाकडे मदतीची मागणी केली आहे. ...