लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

निवडणुकीपूर्वी शिवराज सरकारची मोठी घोषणा, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण - Marathi News | cm shivraj singh chouhan big gift to women will get 35 percent reservation in govt jobs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शिवराज सरकारची मोठी घोषणा, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण

थेट भरतीमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण मिळेल, असे सरकारने म्हटले आहे.  ...

"माझी कामं न करणारा असा एकही अधिकारी अजून जन्माला आला नाही", भाजपा नेत्याचं विधान - Marathi News | mp assembly election 2023 kailash vijayvargiya bjp candidate warns indore officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझी कामं न करणारा असा एकही अधिकारी अजून जन्माला आला नाही", भाजपा नेत्याचं विधान

Kailash Vijayvargiya : इंदूरमध्ये कैलाश विजयवर्गीय उमेदवार झाल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे असं त्यांनीच म्हटलं आहे. ...

हृदयद्रावक! रुग्णालयात रुग्णवाहिकाच नाही; हतबल कुटुंबीयांनी बाईकवरून नेला लेकाचा मृतदेह - Marathi News | govt ambulance not found private ambulance demands more money relatives carry child body on bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रुग्णालयात रुग्णवाहिकाच नाही; हतबल कुटुंबीयांनी बाईकवरून नेला लेकाचा मृतदेह

मृतांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयातून मृतदेह मिळत नव्हता, तर दुसरीकडे खासगी रुग्णवाहिका चालकांकडून अधिक पैशांची मागणी केली जात होती. यानंतर कुटुंबीयांना मुलाचा मृतदेह बाईकवरून घेऊन जावा लागला.  ...

'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | madhya pradesh election 'then they used to divide the society in the name of caste and even today', PM Modi's attack | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

MP Election 2023: देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली, त्यांनी काहीच कामे केली नाही. ...

१४८ संघ, २३०० खेळाडू! भारताच्या या भागात रंगला 'क्रिकेट कुंभमेळा'; विजेत्याला संघाला किती रक्कम? - Marathi News | madhya pradesh cricket mahakumbh in beohari shahdol 148 teams 2300 players participated see prize money ahead Cricket World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४८ संघ, २३०० खेळाडू! भारतात रंगला 'क्रिकेट कुंभमेळा'; विजेत्याला संघाला किती रक्कम?

५ ते २९ सप्टेंबर, तब्बल २४ दिवस खेळली गेली स्पर्धा ...

मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, कमलनाथ विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत? - Marathi News | kamal nath congress madhya pradesh assembly election mp congress cm face | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली, कमलनाथ निवडणूक लढवणार नाहीत?

या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत. ...

“असा ‘भाऊ’ तुम्हाला परत मिळणार नाही, नसेन तेव्हा माझी खूप आठवण येईल”: CM शिवराज सिंह चौहान - Marathi News | cm shivraj singh chouhan said you will not find brother like me and you will always remember me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“असा ‘भाऊ’ तुम्हाला परत मिळणार नाही, नसेन तेव्हा माझी खूप आठवण येईल”: CM शिवराज सिंह चौहान

CM Shivraj Singh Chouhan News: एका योजनेचा शुभारंभ करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार, की भाजप पुन्हा बाजी मारणार? आश्चर्यचकित करणारा आहे सर्व्हेचा निकाल! - Marathi News | MP election opinion poll Will Congress win in Madhya Pradesh or will BJP win again The results of the survey are surprising | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशात काँग्रेस जिंकणार, की भाजप पुन्हा बाजी मारणार? आश्चर्यचकित करणारा आहे सर्व्हेचा निकाल!

भाजप आणि काँग्रेस दोघेही आपापल्या विजयाचा दावा करताना दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष जनतेत जाऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ...