लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Video: नववर्षाची गुडन्यूज; कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या तीन बछड्यांचा जन्म - Marathi News | Video: New Year's Good News; Three cheetah cubs born in Kuno National Park | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :Video: नववर्षाची गुडन्यूज; कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्याच्या तीन बछड्यांचा जन्म

कुनो येथील नॅशनल पार्कमध्ये आशा या चित्ता मादीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. ...

औकात विचारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला हटविले; मध्य प्रदेश सरकारची कारवाई - Marathi News | Removed the Collector who asked about Aukat; Action by Madhya Pradesh Govt | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :औकात विचारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला हटविले; मध्य प्रदेश सरकारची कारवाई

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, अवमानकारक वक्तव्य आमचे सरकार अजिबात खपवून घेणार नाही. ...

ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई - Marathi News | Qualifying a truck driver is expensive; Action by the Chief Minister directly on the Collector of shajapur madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई

जिल्हाधिकारी कन्याल यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला ...

मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत, मनातलं ओठावर; शिवराजसिंह चौहान स्पष्टच बोलले - Marathi News | The regret of not getting the post of Chief Minister, on the lips; Shivraj Singh Chauhan spoke clearly on politics | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत, मनातलं ओठावर; शिवराजसिंह चौहान स्पष्टच बोलले

शिवराज सिंह म्हणजेच मध्य प्रदेशमधील मामांना हटवण्यात आल्यामुळे अनेकांना दु:ख झालं. ...

ड्रायव्हरची लायकी काढणारे जिल्हाधिकारी अडचणीत, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी कारवाई    - Marathi News | Madhya Pradesh: The Collector, who checks the driver's qualifications, is in trouble, the Chief Minister Mohan Yadav has taken a big action | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ड्रायव्हरची लायकी काढणारे जिल्हाधिकारी अडचणीत, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी कारवाई   

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकांसोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रकचालकाची लायची काढल्याने प्रकरण चिघळले होते. ...

तुझी लायकी काय?, कलेक्टर संतापले; ट्रक ड्रायव्हरच्या उत्तराने सारेच अवाक् - Marathi News | What are you worth?, enraged the collector; The driver's reply left everyone speechless in madhyapradesh in case of truck driver strike | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :तुझी लायकी काय?, कलेक्टर संतापले; ट्रक ड्रायव्हरच्या उत्तराने सारेच अवाक्

जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ...

महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर - Marathi News | A woman shot and killed her husband shocking reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने दिवसाढवळ्या गोळी झाडून केली पती अन् दिराची हत्या; धक्कादायक कारण समोर

महिलेने संतापून थेट आपला पती आणि दिरावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या गोळीबारात महिलेच्या पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काही वेळाने दिराने प्राण सोडले. ...

क्रिकेट खेळताना भयंकर घटना! अवघा २२ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि... - Marathi News | 22 year old young man dies of heart attack during cricket series | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट खेळताना भयंकर घटना! अवघा २२ वर्षीय तरुण अचानक कोसळला आणि...

छातीत वेदना होत असल्याने सदर तरुण मैदानाजवळ असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला. मात्र काही वेळ विश्रांती केल्यानंतरही छातीतील वेदना कमी झाल्या नव्हत्या. ...