लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

... म्हणून PPE कीट घालून विधिमंडळात पोहोचले कोरोना पॉझिटीव्ह आमदार - Marathi News | Corona Positive MLA kunal chaudhary reached the legislature wearing PPE kit for voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून PPE कीट घालून विधिमंडळात पोहोचले कोरोना पॉझिटीव्ह आमदार

कोरोनाच्या महामारीमुळे यापूर्वी 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेसह एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे ...

नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा' - Marathi News | Nagin 2 actress Chahat Pandey arrested; Damoh police sent her jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागिन २ मधील अभिनेत्री चाहत पांडेला अटक; मामाच्या घरामध्ये केला 'तमाशा'

दमोह जिल्ह्यातीन कोतवाली पोलिसांनी चाहत पांडेसह तिची आई आणि अल्पवयीन दोन भावांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. चाहतच्या आईने आठवड्याभरापूर्वी भावाच्या घरी जाऊन शिवीगाळ करत धमकी दिली होती. ...

मध्य प्रदेशात केरळची पुनरावृत्ती; स्फोटकमिश्रित खाद्य दिल्यानं गाय गंभीर जखमी - Marathi News | Cow injured after being fed explosive mixed food in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात केरळची पुनरावृत्ती; स्फोटकमिश्रित खाद्य दिल्यानं गाय गंभीर जखमी

पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद; आरोपीला त्वरित पकडण्याची संघटनेची मागणी; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ...

CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद - Marathi News | CoronaVirus Marathi News modi mask will protect you corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. मोदी जॅकेटनंतर आता मोदी मास्क आले आहेत.  ...

बोंबला! लग्नात जेवण बनवणारा आचारीच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, लग्न घरात एकच गोंधळ... - Marathi News | Cook in marriage was corona positive in Chhatarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोंबला! लग्नात जेवण बनवणारा आचारीच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, लग्न घरात एकच गोंधळ...

अनेक शहरांमधून लग्नाच्या बातम्या येत आहेत. दरम्यान एका लग्नाची एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ...

दुर्दैवी! अनलॉकनंतर परतलेल्या गर्लफ्रेंडला होस्टेलवर भेटायला गेला होता डॉक्टर, पाईपवरून घसरून गमवावा लागला जीव... - Marathi News | Young doctor died fall from girlfriend hostel in Indore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्दैवी! अनलॉकनंतर परतलेल्या गर्लफ्रेंडला होस्टेलवर भेटायला गेला होता डॉक्टर, पाईपवरून घसरून गमवावा लागला जीव...

काहीजण लॉकडाऊनमध्येही काहीही करून आपल्या प्रिय व्यक्तीला भेटायला गेले. असंच एका तरूणाला प्रेयसीला काहीही करून भेटणं जीवावर बेतलंय. ...

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल - Marathi News | madhya pradesh fir against digvijaya singh for sharing fake video of cm shivraj singh chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

भोपाळमध्ये गुन्हे शाखेने बनावट व्हिडिओ तयार करून प्रसारित केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह - Marathi News | Madhya Pradesh Governor Lalji Tandon in ICU; Corona test negative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह

टंडन सुटीवर असून 19 जूनला ते भोपाळला परतणार आहेत.  ...