लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन - Marathi News | Madhya Pradesh Governor Lalji Tandon passes away at 85 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून लालजी टंडन आजारी होते. त्यांच्यावर लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. ...

उद्योगपतीला सापडला दुर्मिळ कासव, याला मानलं जातं गुडलक चार्म! - Marathi News | Black rare turtle found in Madhya pradesh Betul | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उद्योगपतीला सापडला दुर्मिळ कासव, याला मानलं जातं गुडलक चार्म!

आंतरराष्ट्रीय बाजारात या कासवा भरपूर डिमांड असल्याचंही बोललं जातं. वास्तुशास्त्रात या कासवाला गुडलक चार्म मानलं जातं. अशी मान्यता आहे की, याला घरात ठेवल्यावर सूख शांती आणि संपत्ती कधी कमी होत नाही. ...

निर्दयी! मध्य प्रदेशात पोलिसांनी गरीब शेतकरी दाम्पत्याला बेदम मारलं; लहान मुलांनाही सोडलं नाही - Marathi News | Politics Over Police Barbaric Act With Dalit Farmer At Guna In Mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्दयी! मध्य प्रदेशात पोलिसांनी गरीब शेतकरी दाम्पत्याला बेदम मारलं; लहान मुलांनाही सोडलं नाही

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी व्हिडीओ जारी करत म्हटलं आहे की, गुनामधील या घटनेचा व्हिडीओ पाहून अत्यंत व्यथित झालो आहे ...

सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | BJP Leader Jyotiraditya Scindia says no place for ability in the Congress party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. ...

Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा - Marathi News | vikas dubey had planned to stay for 3 days in ujjain discloses auto driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा आणखी एक प्लॅन आला समोर, रिक्षाचालकाने केला खुलासा

Vikas Dubey Encounter : उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या परिसरात विकास दुबेला अटक करण्यात आली. ...

ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना महत्त्वाची खाते, शिवराजसिंह चौहान यांनी केले खातेवाटप - Marathi News | Important account for Jyotiraditya Scindia supporters, Shivraj Singh Chouhan shared the account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य सिंधिया समर्थकांना महत्त्वाची खाते, शिवराजसिंह चौहान यांनी केले खातेवाटप

मंत्रिमंडळाच्या एप्रिलमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या विस्तारात सिलावत आणि राजपूत यांचा समावेश करण्यात आला होता. ...

Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार" - Marathi News | uma bharti says rahul gandhi responsible what happening in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis : "राजस्थानमधील राजकीय परिस्थितीला राहुल गांधी जबाबदार"

Rajasthan Political Crisis : राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे ...

"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात" - Marathi News | bjp mp said from panch to primminister giving protection to criminals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वच जण गुन्हेगारांना आश्रय देतात"

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी (10 जुलै) सकाळी एन्काऊंटरमध्ये ठार झाला. एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. याच दरम्यान भाजपाचे एक नेते वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहे.   ...