लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

गायींच्या संरक्षणासाठी सरकारचं ठोस पाऊल, 'गो कॅबिनेट'ची स्थापना होणार - Marathi News | The government's concrete step for the protection of cows will be the formation of the Go Cabinet in MP shivraj singh chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायींच्या संरक्षणासाठी सरकारचं ठोस पाऊल, 'गो कॅबिनेट'ची स्थापना होणार

राज्यात गो कॅबिनेटच्या स्थापनेसंदर्भातील पहिली बैठक 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे, याचदिवशी गोपाळ अष्टमीही साजरी होत आहे. गौ अभयारण्य सालरिया आग्रा मालवा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ...

मध्य प्रदेशातही लव्ह जिहाद विराेधात कायदा - Marathi News | Law against love jihad in Madhya Pradesh too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातही लव्ह जिहाद विराेधात कायदा

पाच वर्षे शिक्षेची तरतूद; विवाह होणार रद्द ...

शिवराज सरकारचा मोठा निर्णय; ‘लव जिहाद’वर कायदा आणणार, ‘इतकी’ वर्ष जेलमध्ये जावं लागणार - Marathi News | MP Goverment Will Form A Law On Love Jihad, Provision For Punishment Of Five Years | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवराज सरकारचा मोठा निर्णय; ‘लव जिहाद’वर कायदा आणणार, ‘इतकी’ वर्ष जेलमध्ये जावं लागणार

‘Love jihad’ bill in Madhya Pradesh News: यात प्रलोभन, फसवणूक आणि बळजबरीने लग्न केल्यास दोषींवर ५ वर्षांची कठोर कारवाई होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने त्यातील दोषींना जामीन मिळणार नाही.  ...

"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला - Marathi News | mp congress leader sajjan singh verma commented on item comment on imarti devi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला

Imarti Devi And Congress Sajjan Singh Verma : काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे. ...

थंडीनं कुडकुडत होता भिकारी; मदतीसाठी धावला अधिकारी अन् समोर आली धक्कादायक माहिती - Marathi News | madhya pradesh police officer found their batchmate as beggar on street once was police gwalior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीनं कुडकुडत होता भिकारी; मदतीसाठी धावला अधिकारी अन् समोर आली धक्कादायक माहिती

Police Officer Found Their Batchmate as Beggar : थंडीत कुडकुडणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी मदतीचा हात दिला. मात्र त्या भीक मागणाऱ्या व्यक्तीला नीट पाहिल्यानंतर आणि अधिक चौकशी केली असता पोलिसांना मोठा धक्का बसला. ...

पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश - Marathi News | Big responsibility to Pankaja Munde, Vinod Tawde; state in charge of BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी; भाजपाने काढले नियुक्ती आदेश

Pankaja Munde news: भाजपाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आले होते. ...

Bihar Assembly Election Result : "तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात; पण..." - Marathi News | Bihar Election uma bharti praises tejashwi yadav says good boy can lead after he grows older | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Result : "तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात; पण..."

Bihar Assembly Election Result Uma Bharti And Tejashwi Yadav : भाजपाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी बिहार विधानसभा निवडणुका आणि मध्यप्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकांवर आपली प्रतिक्रिया दिली. ...

कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आलेल्या इमरती देवी यांना मतदारांनी दिला असा कौल - Marathi News | BJP's Imarti Devi defeated in Madhya Pradesh by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमलनाथ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आलेल्या इमरती देवी यांना मतदारांनी दिला असा कौल

Madhya Pradesh by-election News : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीकड़ेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ...