मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणना करणार आहे, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. ...
"मातृ भाषेतून शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या भावनेतून इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृ भाषेतून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे." ...
पहिले पथक सोमवारी जबलपूरला पोहोचले व त्यांनी एका कंपनीची पाहणी केली व खतांच्या उत्पादनासंदर्भात माहिती घेतली. ...
सैन्यातील जवान आपल्या पत्नी आणि बाळाला भेटण्यासाठी सुट्टी घेऊन गावी निघाला होता. ...
अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार ...
काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपात जाणाऱ्यांपैकी पाच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. ...
मध्य प्रदेशातील छिंदवाडा सिवनी येथील गणेश सवाई (४४) त्या अवयवदात्याचे नाव. ...
काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. ...