मध्य प्रदेश, मराठी बातम्या FOLLOW Madhya pradesh, Latest Marathi News
६० फूट उंचीचा सात मजली टॉवर सप्टेंबरअखेर तयार होईल. त्यावर चार दिशांना चार घड्याळे लावण्यात येणार आहेत. ...
Madhya Pradesh Crime News: मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही गावगुंडांनी छेडछाडीच्या प्रकरणात तडजोड करण्यास नकार दिल्याने एका दलित कुटुंबातील तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याचे समोर आले आहे. ...
काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे भाजपात आल्याने शिवराज पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज उरकण्यात आला आहे. ...
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राबवलेल्या योजनेत तरूणांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला सहभाग त्यांनी जनतेसमोर मांडला. ...
राज्यात एकही कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. ...
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज येथे 'मुख्यमंत्री शिका-कमवा' योजनेचे उद्घाटन केले. ...
Madhya Pradesh Election: 'भाजपवाले म्हणतात, काँग्रेसने 70 वर्षात काय केले? काँग्रेसने संविधान वाचवले, लोकशाही वाचवली.' ...
खत कंपनी एमपीत, कारभार तेलंगणातून ...