लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुरा वेलणकर

मधुरा वेलणकर

Madhura velankar-satam, Latest Marathi News

एका नव्या नाटकाची घोषणा करण्यात आली असून आघाडीची नाट्यनिर्मिती संस्था भद्रकाली प्रॉडक्शन्स नवं नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. गुमनाम है कोई असं या नाटकाचं नाव असून या नाटकात अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम प्रमुख भूमिका साकारणार आहे.
Read More
"मराठी इंडस्ट्रीतही गटबाजी व्हायला लागली आहे...", मधुरा वेलणकरचं परखड मत, म्हणाली-"दुर्दैवाने फार कमी..." - Marathi News | actress madhura velankar strong opinion on groupism in the marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी इंडस्ट्रीतही गटबाजी व्हायला लागली आहे...", मधुरा वेलणकरचं परखड मत, म्हणाली-"दुर्दैवाने फार कमी..."

मधुरा वेलणकर (Madhura Velankar) ही मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..." - Marathi News | marathi cinema actress madhura velankar talk about not appearing in marathi films and serials says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुरा वेलणकर सध्या मराठी सिनेमांमध्ये का दिसत नाही? अभिनेत्री म्हणाली- "लॉकडाऊनच्या काळात..."

"कलाकार दिसत नसला तर तरी तो त्याच्या कलेवर...", अभिनेत्री मधुरा वेलणकरने व्यक्त केली खंत, म्हणाली... ...

रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगतो अस्वच्छतेचा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकरांनी मांडल्या समस्या - Marathi News | Rabindra paints an experiment in impurity in the theater - Madhura Velankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवींद्र नाट्यमंदिरमध्ये रंगतो अस्वच्छतेचा प्रयोग; अभिनेत्री मधुरा वेलणकरांनी मांडल्या समस्या

जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडतील. रवींद्र नाट्यमं ...

असं केलं होतं मधुराला अभिजीतने प्रपोज, म्हणाली, "दुपारी दीड वाजता वरळी सीफेसवर..." - Marathi News | abhijeet satam proposed to actress madhura velankar in unique style | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं केलं होतं मधुराला अभिजीतने प्रपोज, म्हणाली, "दुपारी दीड वाजता वरळी सीफेसवर..."

मधुराने अभिजीतसह नुकतीच लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. ...

"आम्हाला देवळात लग्न करायचं होतं, पण...", मधुरा वेलणकरने सांगितली लग्नाची हटके गोष्ट - Marathi News | madhura velankar and abhijeet satam wanted to married in temple watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला देवळात लग्न करायचं होतं, पण...", मधुरा वेलणकरने सांगितली लग्नाची हटके गोष्ट

मधुरा वेलणकर आणि अभिजीत साटम यांनी 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. ...

"सासऱ्यांनी मला नेहमीच मुलीसारखं वागवलं", मधुरा वेलणकरने केलं शिवाजी साटम यांचं कौतुक - Marathi News | "My father-in-law always treated me like a daughter", Shivaji Satam praises Madhura Velankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सासऱ्यांनी मला नेहमीच मुलीसारखं वागवलं", मधुरा वेलणकरने केलं शिवाजी साटम यांचं कौतुक

Madhura Velankar-Satam : मधुरा वेलणकर-साटम हिने नुकतेच लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या शोमध्ये पती अभिजीतसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने सासऱ्यांचं कौतुक केलं. ती म्हणाली की, त्यांनी मला नेहमीच मुलीसारखी वागवले. ...

मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं नवं कोर नाटक येणार लवकरच रंगभूमीवर - Marathi News | Madhura Velankar-Satum, Tushar Dalvi's new marathi play aapan yanna pahilat ka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मधुरा वेलणकर-साटम, तुषार दळवी यांचं नवं कोर नाटक येणार लवकरच रंगभूमीवर

अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत ...

सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधील पद्मजा आजी आहे अभिनेते प्रदीप वेलणकर यांची पत्नी - Marathi News | Satyvya mulichi satvi mulgi fame rajani welankar is wife actor pradip welankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधील पद्मजा आजी आहे अभिनेते प्रदीप वेलणकर यांची पत्नी

प्रदीप वेलणकर हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत तर त्यांची पत्नीदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...