lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एम एम कलबुर्गी

एम एम कलबुर्गी

M m kalburgi, Latest Marathi News

कलबुर्गी हत्याप्रकरणी प्रवीण चतूरला एसआयटीकडून अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Pravin Chatur arrested in Kalburgi murder case; Seven days police detention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलबुर्गी हत्याप्रकरणी प्रवीण चतूरला एसआयटीकडून अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. ...

महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार - Marathi News | Kanhaiya Kumar under the pressure of the government under investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली- कन्हैया कुमार

पोलीस बंदोबस्त असताना उमर खालिदवर गोळ्या चालविण्याची हिंमत झालीच कशी, असा प्रश्न कन्हैयाने केला आहे. ...

कलबुर्गी हत्याप्रकरणी केंद्र व राज्यांना नोटीस; हत्यांमागे एकाच विचारांच्या शक्ती - Marathi News | Notice to Center and states for Kabburgi assassination; The power of one thought behind the killing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलबुर्गी हत्याप्रकरणी केंद्र व राज्यांना नोटीस; हत्यांमागे एकाच विचारांच्या शक्ती

ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सरकार, सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांना नोटीस बजावली. ...

कलबुर्गी खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला बजावली नोटीस - Marathi News | M. M. Kalburgi murder case is reported to the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलबुर्गी खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला बजावली नोटीस

कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्य शासन, सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांना नोटीस बजावली. ...