लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध - Marathi News | Rahul Gandhi returns to Parliament; A war of words will be waged over no confidence motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत परतले राहुल गांधी; अविश्वासावर रंगणार वाक् युद्ध

१३७ दिवसांनी खासदारकी बहाल; ‘इंडिया’कडून जाेरदार स्वागत ...

"माझ्या मतदारसंघाची काळजी तुम्ही करू नका"; त्या प्रश्नावर श्रीकांत शिंदे चिडले - Marathi News | Don't you care about my constituency? Srikant Shinde got angry on that question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"माझ्या मतदारसंघाची काळजी तुम्ही करू नका"; त्या प्रश्नावर श्रीकांत शिंदे चिडले

खासदार श्रीकांत शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी, पत्रकारांशी बोलताना त्यांनी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या समन्वयावर भाष्य केलं. ...

देशविरोधी प्रचार, चिनी फंडिंग; लोकसभेत गाजला NEWS CLICK चा मुद्दा; भाजपने काँग्रेसला घेरले - Marathi News | BJP vs congress, Anti-national propaganda, Chinese funding; NEWS CLICK issue in Lok Sabha; BJP slams Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशविरोधी प्रचार, चिनी फंडिंग; लोकसभेत गाजला NEWS CLICK चा मुद्दा; भाजपने काँग्रेसला घेरले

न्यूज क्लिक सरकारविरोधी असून, चीनच्या निधीद्वारे सरकारविरोधात वातावरण तयार करत असल्याचा आरोप. ...

दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, आप-काँग्रेसने जारी केला व्हिप; लोकसभेत झाले मंजूर - Marathi News | delhi service bill to be introduced rajya sabha aap congress issues whip got green signal from lok sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, आप-काँग्रेसने जारी केला व्हिप; लोकसभेत झाले मंजूर

दिल्ली सेवा विधेयक २०२३ १ ऑगस्ट रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. ३ ऑगस्ट रोजी लोकसभेत आवाजी मतदानाने ते मंजूर करण्यात आले. ...

लग्नाला बोलविता येणार अवघे १०० पाहुणे, फक्त १० पक्वान्ने; लोकसभेत विधेयक आणले जातेय - Marathi News | Only 100 guests can be invited to the wedding, only 10 items in buffet; A bill is being introduced in the Lok Sabha | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाला बोलविता येणार अवघे १०० पाहुणे, फक्त १० पक्वान्ने; लोकसभेत विधेयक आणले जातेय

अडीच हजार रुपयांपर्यंतच किंमत असलेली भेटवस्तू देण्यात यावी, अशी बंधने घालण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...

कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण निवडणूक निरीक्षक; काँग्रेसची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु  - Marathi News | Election Inspector Prithviraj Chavan for Hatkanangle, Kolhapur; Congress starts building a march for the Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगलेसाठी पृथ्वीराज चव्हाण निवडणूक निरीक्षक; काँग्रेसची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी सुरु 

या नियुक्ती जाहीर करून काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानण्यात येते. ...

लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस - Marathi News | Parliamentary panel suggests reducing of age to contest Lok Sabha, assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्षे करा, संसदीय समितीची शिफारस

समितीने तरुणांना लोकतंत्र आणि लोकशाही प्रक्रीयेत सहभाग घेण्याची समानसंधी मिळावी अशी मागणी संसदीय समितीने सरकारला केली आहे.  ...

संभाजी ब्रिगेडला हवी शिवसेनेच्या कोट्यातून बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा सीट - Marathi News | Sambhaji Brigade wants Buldana and Hingoli Lok Sabha seats from Shiv Sena's quota | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संभाजी ब्रिगेडला हवी शिवसेनेच्या कोट्यातून बुलढाणा आणि हिंगोली लोकसभा सीट

शिवसेना आण संभाजी ब्रिगेड युतीच्या वर्षभरात ९ बैठका ...