लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | MNS to contest Thane, Palghar Lok Sabha; Raj Thackeray held a meeting of office bearers in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे ठाणे, पालघर लोकसभा लढणार; राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक

"गुरुवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात चर्चा झाली..." ...

मंडलिक-माने यांना बदलायचे कारण नाही, पण..; खासदार धनंजय महाडिकांचे सुचक विधान  - Marathi News | There is no reason to change MP Sanjay Mandlik and Darishsheel Mane, but.. Suggestive statement by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंडलिक-माने यांना बदलायचे कारण नाही, पण..; खासदार धनंजय महाडिकांचे सुचक विधान 

भाजपने येणाऱ्या लोकसभेसाठी पक्षाच्या आदेशाप्रमाणे तयारी सुरू केली ...

चंद्रपूर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस श्रेष्ठींनी मागितला अहवाल - Marathi News | Congress Shresthi asked for a report for the upcoming Chandrapur Lok Sabha elections | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस श्रेष्ठींनी मागितला अहवाल

नितीन राऊत : मतदारसंघातील सर्व १७ तालुक्यांचा घेतला आढावा ...

नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये तिकीट नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट - Marathi News | leaders children have no ticket in bjp prime minister narendra modi made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये तिकीट नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट

घराणेशाही आणि वंशवादाच्या विरोधात भाजप देशभरात निवडणूक लढवत आहे. ...

लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा - Marathi News | prepare for all lok sabha seats rahul gandhi and mallikarjun kharge reviewed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या सर्व जागांसाठी तयारी करा; राहुल गांधी अन् मल्लिकार्जुन खरगेंनी घेतला आढावा

दिल्लीत लोकसभेचे सात मतदारसंघ असून, या सर्व ठिकाणी काँग्रेसने तयारी सुरू करावी, असा संदेश पक्ष नेतृत्वाने प्रदेश शाखेला दिला आहे. ...

‘इंडिया’कडून मोदींना कडवी टक्कर, २०२४ मध्ये कोण बाजी मारणार? समोर आली अशी आकडेवारी  - Marathi News | A tough fight for Narendra Modi from 'I.N.D.I.A.', who will win in 2024? Statistics that have come up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’कडून मोदींना कडवी टक्कर, २०२४ मध्ये कोण बाजी मारणार?समोर आली अशी आकडेवारी 

Loksabha Election 2024: आज लोकसभेची निवडणूक झाली तर कोण बाजी मारेल याचा अंदाज घेणारा टाइम्स नाऊ-नवभारतने केलेला सर्व्हे समोर आला आहे. ...

माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा: पृथ्वीराज चव्हाण; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर दावा - Marathi News | next congress mp from madha said prithviraj chavan claiming the seat of ncp | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याचा पुढील खासदार काँग्रेसचा: पृथ्वीराज चव्हाण; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर दावा

लोकसभेच्या तयारीला लागा; पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकर्त्यांना सूचना. ...

अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाबाबत विशेष अधिकार समिती चर्चा करणार - Marathi News | special rights committee will discuss the suspension of adhir ranjan chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन चौधरींच्या निलंबनाबाबत विशेष अधिकार समिती चर्चा करणार

हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पुढील चौकशी आणि अहवालासाठी पाठविण्यात आले आहे.  ...