शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मध्य प्रदेश : ते 'वन इयर, वन पीएम'चा फॉर्म्युला तयार करतायत, विरोधकांच्या आघाडीवर PM मोदींचा तगडा प्रहार

महाराष्ट्र : “सत्ता जाण्याच्या भीतीने मोदी घाबरले, भाजपा-RSS चा प्लान यशस्वी होऊ देणार नाही”: राहुल गांधी

राष्ट्रीय : सॅम पित्रोदांचा बचाव; काँग्रेसने पोस्ट केला जयंत सिन्हा यांचा 'तो' VIDEO, काय म्हणाले पाहा...

राष्ट्रीय : खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा

महाराष्ट्र : “१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले

मध्य प्रदेश : धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

सातारा : सातारा लोकसभेच्या नऊपैकी दोन निवडणुकीत शिवसेनेचा बाण भात्यात!

उत्तर प्रदेश : भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...

छत्रपती संभाजीनगर : वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

रत्नागिरी : 'बाळासाहेबांच्या विचारांवर नरेंद्र मोदी चालतात', विनोद तावडेंनी 'ती' आठवण सांगितली