शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : निवडणुकांबाबत आयोगाला सूचना करणे आमचे काम नाही; EVM-व्हीव्हीपॅटवरील निकाल राखीव

राष्ट्रीय : निवडणुकीत संपत्तीचा वाद! सॅम पित्रोदांच्या वारसा करासंदर्भातील विधानांवरून राजकारण पेटले

महाराष्ट्र : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात आराेप-प्रत्याराेपांच्या ताेफा; दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

संपादकीय : भाजपने ‘आप’शी खुन्नस घेण्याचे कारण...

संपादकीय : गुन्हेगारीचे राजकारण! अशा प्रवृत्तीच्या हातात आपण कायदेमंडळ देत असू, तर...

सातारा : प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; उदयनराजेंचा शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघात

राष्ट्रीय : “भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक

राष्ट्रीय : हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा?

महाराष्ट्र : “प्रीतमला नाशिकमधून उभी करेन, काळजी करु नका”; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजाताई भावूक

लातुर : राहुल गांधी यांचा लातुरात अचानक मुक्काम; सोलापूरच्या सभेहून परतण्यास उशीर, रात्री विमान उड्डाणाची सुविधा नाही