शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : प्रल्हाद जोशी यांच्यावर लिंगायत समाज नाराज; धारवाडमध्ये भाजपाला फटका बसणार?

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस; बुधवारी आठ अर्ज

गोवा : सर्वात मोठ्या उद्योग घराण्याची सून रिंगणात; दक्षिण गोवा मतदारसंघात लागणार कसोटी

मध्य प्रदेश : गुना के दिल में सिंधिया? महारानी उतरल्या प्रचारात; भाजपाकडून ज्योतिरादित्य सिंधियांना तिकिट

राष्ट्रीय : राष्ट्रवाद आणि हिंदुत्व नव्हे, तर जात मतदारांवर सर्वाधिक टाकतेय प्रभाव

महाराष्ट्र : नणंद-भावजय आमने-सामने, पण खरी लढत काका-पुतण्यातच; द्विधा मनस्थितीत बारामतीकर

महाराष्ट्र : शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवारांना क्लीन चिट; रोहित पवारांनाही दिलासा

नवी मुंबई : शौचालय घोटाळ्याप्रकरणी ‘APMC’ संचालक संजय पानसरेंना अटक; शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढणार

महाराष्ट्र : तुतारी चिन्हावर आक्षेप नोंदवण्याची वेळ निघून गेली; निवडणूक आयोगाचं सुप्रिया सुळेंना उत्तर

मुंबई : कार्यकर्त्यांनो, यथेच्छ मारा वडापाववर ताव; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वस्त दरपत्रक जारी