शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : आचारसंहितेचा भंग, वाहनांवर कारवाई; मुलुंडमध्ये निवडणूक आयोग अ‍ॅक्शनमोडवर  

पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या 'बारामती'त उमेदवार वाढले, तब्बल ९ हजार ५८ ईव्हीएमवर मतदान

महाराष्ट्र : शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा हटवण्यासह दिली ही आश्वासने

राष्ट्रीय : ५ वर्षात ५ पंतप्रधान, पंतप्रधानांच्या खुर्चीचा लिलाव…, मोदींनी सांगितला इंडिया आघाडीचा फॉर्म्युला 

उत्तर प्रदेश : भाजपा उमेदवाराला पत्नीने दिले आव्हान, अपक्ष निवडणूक लढवणार, या मतदारसंघात पती विरुद्ध पत्नी लढत रंगणार 

राष्ट्रीय : युट्यूबर मनिष कश्यप भाजपात प्रवेश करणार; बिहारमध्ये NDA च्या प्रचारात उतरणार

मुंबई : दादर, ठाणे, कल्याण, गोराईत मतदानावर बहिष्कार; जनतेत नाराजीचा सूर!

महाराष्ट्र : सांगलीतील बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई का नाही?; काँग्रेस नेतेमंडळींचे दिल्लीकडे बोट

राष्ट्रीय : या मतदारसंघात काँग्रेसवर आलीय स्वत:च्याच अधिकृत उमेदावाराविरोधात प्रचार करण्याची वेळ, कारण काय? 

उत्तर प्रदेश : कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार!