शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

सातारा : एकेकाळी सत्ताकेंद्र असलेल्या काँग्रेसवर मित्र पक्षांच्या प्रचाराची वेळ

महाराष्ट्र : शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व; भाजपाचा खोचक टोला

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेत आला दुभंग तरी कायम ‘अभंग’! बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून वादंग

सिंधुदूर्ग : सत्तेचा सारीपाट: आरोप-प्रत्यारोपातून निव्वळ मनोरंजन!

महाराष्ट्र : कला नगरचा अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचतोय; काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच

छत्रपती संभाजीनगर : नंबर दोनचे धंदे..., माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर; खैरेंचं डिपॉझिट वाचलं तरी बरं होईल, भुमरेंचा पलटवार

महाराष्ट्र : अमोल कोल्हेंच्या विरोधात शिरुरमधून लढण्याची ऑफर होती का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार, ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा

नाशिक : 'नाशिकला भरपूर उमेदवार, पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष घालावे', छगन भुजबळ यांचा टोला  

राष्ट्रीय : रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन