शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

गुना के दिल में सिंधिया? महारानी उतरल्या प्रचारात; भाजपाकडून ज्योतिरादित्य सिंधियांना तिकिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 8:47 AM

ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने तिकीट दिले असल्याने येथील मतदार भावनिकदृष्ट्या त्यांच्याचकडे झुकलेला असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे

विनय उपासनी

मुंबई : सिंधिया राजघराणे आणि गुना यांचा फार जुना संबंध आहे. गुनातील मतदारांनी नेहमीच राजघराण्याला साथ दिली आहे. या मतदारसंघातून आतापर्यंत विजयाराजे, माधवराव आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना लोकसभेत आपला प्रतिनिधी म्हणून पाठवले आहे, म्हणजे त्या अर्थाने गुना हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला. मात्र, गेल्या वर्षी ही परंपरा खंडित झाली. २०१९ मध्ये भाजपच्या कृष्णपालसिंह यांनी ज्योतिरादित्य यांचा पराभव केला होता. 

ज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने गुनातून तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या राव यादवेंद्रसिंह यादव यांनी भाजप सोडून काँग्रेसच्या गोटात जाणे पसंत केले. काँग्रेसने त्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये लढत होईल. विद्यमान खासदार कृष्णपाल हे ज्योतिरादित्य यांचा प्रचार करतील. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देज्योतिरादित्य सिंधिया यांना भाजपने तिकीट दिले असल्याने येथील मतदार भावनिकदृष्ट्या त्यांच्याचकडे झुकलेला असल्याचे चित्र सध्या येथे दिसत आहे. स्वत: महारानी, म्हणजे ज्योतिरादित्य यांच्या पत्नी, प्रियदर्शनीराजे या प्रचारात उतरल्या आहेत. त्यांच्या मेहंदीची चर्चा आहे. त्यावर ‘दिल मे सिंधिया’ असे कोरलेले आहे. काँग्रेसचा येथे फारसा जोर दिसत नाही. भाजपने प्रचारात आघाडी घेतली आहे.

टॅग्स :guna-pcगुनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस