शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसींविरोधात काँग्रेसचा मुस्लिम उमेदवार; BJP ला होणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 22:23 IST

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने हैदराबादमधून मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Lok Sabha Elections 2024 : खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने मोहम्मद वलीउल्लाह समीर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. बुधवारी (24 एप्रिल 2024) पक्षाने वलीउल्लाह समीर यांच्या नावाची घोषणा केली. वलीउल्लाह समीर सध्या हैदराबाद काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

हैदराबादसोबतच काँग्रेसने करीमनगर मतदारसंघातून वलीचला राजेंद्र राव आणि खमाम मतदारसंघातून रामसहयाम रघुराम रेड्डी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

हैदराबादमध्ये ओवेसींचे वर्चस्व

हैदराबाद लोकसभा मतदारसंघ हा दक्षिण भारतातील हॉट सीटपैकी एक आहे. सध्या तेथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. मागील अनेक दशकांपासून हैदराबादमध्ये ओवेसी घराण्याची सत्ता आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी 2004 ते 2019 पर्यंत, सलग चार वेळा ही जागा जिंकली आहे. यापूर्वी त्यांचे वडील सहावेळा तेथून खासदार होते. 

हैद्राबादमध्ये तिहेरी लढत...या जागेवर ओवेसी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने (भाजप) फायरब्रँड नेत्या माधवी लता यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हैदराबादमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे असदुद्दीन ओवेसींचा पराभव करणे सोपी बाब नाही. आता काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. मुस्लिम मतांमध्ये फूट पडल्यामुळे ओवेसींची मते कमी होऊ शकतात. 

हैदराबादमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान हैदराबादमध्ये चौथ्या टप्प्यात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे, तर निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होईल. 

 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस