शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

'बाळासाहेबांच्या विचारांवर नरेंद्र मोदी चालतात', विनोद तावडेंनी 'ती' आठवण सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 7:19 PM

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, भाजपाचे नेते विनोद तावडे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तावडे यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.  

"बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे जात आहे, हाच कोकण वासियांसाठी भावनिक मुद्दा असल्याचा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांची पहिल्यांदा भेट घेतली त्यावेळी महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचा स्वागत करतोय, हे बाळासाहेबांचे शब्द होते, असे विनोद तावडे म्हणाले. 

उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका

"नरेंद्र मोदी यांनी एक दिवसही सुट्टी घेतलेली नाही, दिवाळीची सुट्टीही सैनिकांसोबत केली. पूर्णवेळ देशासाठी ते देतात. पहिल्या टप्प्यातील मतदानात जास्त जागा आम्हाला मिळतील. ८० वेळा घटना बदलण्याचे पाप काँग्रेसने केले आहे, असंही विनोद तावडे म्हणाले. 

"आपल्या मतदानामुळे अनेकांना गॅस मिळाले, आपण मतदान केल्यामुळे अनेकांचा फायदा होईल यामुळे मतदान केले पाहिजे, ही मानसिकता आता झाली आहे. २०१४ च्या आधी ही मानसिकता नव्हती, असंही विनोदस तावडे म्हणाले.  

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांची ज्यावेळी भेट घेतली होती, त्यावेळी मी तेथे उपस्थित होतो. महाराष्ट्राचा वाघ गुजरातच्या सिंहाचे स्वागत करत आहे, अशा शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले होते',अशी आठवणही विनोद तावडे यांनी सांगितली. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४