लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनोद तावडे

विनोद तावडे

Vinod tawde, Latest Marathi News

मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका  - Marathi News | Sharad Pawar revoked the right of Maratha reservation Criticism of BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

शिराळा येथे भाजपचा संवाद मेळावा ...

विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट - Marathi News | Special responsibility on 3 leaders including Vinod Tawde, Pankaja Munde; BJP seniors asked for a report, leaders will interaction with workers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा - Marathi News | MP Sharad Pawar group leader Shivajirao Naik met BJP leader Vinod Tawde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता भाजप शरद पवारांना धक्का देणार? विनोद तावडेंनी घेतली बड्या नेत्याची भेट; बंद दाराआड चर्चा

Vinod Tawde Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपा नेते विनोद तावडे आज सांगली दौऱ्यावर होते. ...

राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन - Marathi News | workshop will be held across the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर कार्यशाळा घेणार: मुख्यमंत्री, भाजप सदस्य नोंदणीबाबत तावडे, सूद, तानावडे यांचे मार्गदर्शन

या कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तानावडे म्हणाले की, २०१४ साली आम्ही ३ लाख ३० हजार सदस्य नोंदणी केली होती. ...

गणेश चतुर्थीनंतरच दोघा मंत्र्यांचा 'मोरया'; मुख्यमंत्री दिल्लीत दाखल, विनोद तावडे माघारी परतले - Marathi News | goa cabinet reshuffle after ganesh chaturthi cm pramod sawant reached at delhi vinod tawde returned | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गणेश चतुर्थीनंतरच दोघा मंत्र्यांचा 'मोरया'; मुख्यमंत्री दिल्लीत दाखल, विनोद तावडे माघारी परतले

मंत्रिमंडळाची फेररचना यापुढे होणारच हे निश्चित असल्याने व मुख्यमंत्री सावंतही रात्री दिल्लीला गेल्याने गोव्यात अनेक मंत्र्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. ...

Vinod Tawde: मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल - Marathi News | When I was the leader of the opposition party, they attacked each other; Will this picture be seen again, together again? The question of Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vinod Tawde: मी विराेधी पक्षनेता असताना सडेताेड टीका; पुन्हा एकत्र, असं चित्र आता दिसेल का? तावडेंचा सवाल

बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी एकमेकांवर काय टीका केल्या, हे आम्ही पाहिले आहे. पण, नंतर जणू काही झालेच नाही असेच दिसायचे ...

पवारसाहेबांनी कुठे प्रकाशझोत टाकलाय, ते शोधण्यातच सगळ्यांचा वेळ जातो; तावडेंची फटकेबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ! - Marathi News | bjp leader vinod tawde speech on sharad Pawar laughter in the hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवारसाहेबांनी कुठे प्रकाशझोत टाकलाय, ते शोधण्यातच सगळ्यांचा वेळ जातो; तावडेंची फटकेबाजी, सभागृहात हास्यकल्लोळ!

पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे एकत्र आलेले पाहायला मिळाले. ...

विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती - Marathi News | BJP's formula for the assembly? Discussion of seat allotment soon, Ashish Shelar's information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी भाजपचा फॉर्म्युला ठरला? लवकरच जागावाटपाची चर्चा, आशिष शेलारांची माहिती

BJP Meeting : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची बैठक पार पडली.  ...