लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

सावजानेच केला बिबट्याचा घात - Marathi News | It was the looting power | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावजानेच केला बिबट्याचा घात

सिन्नर : आदल्या दिवशी मध्यरात्री ठार केलेली शेळी खाण्याचा मोह न आवरल्याने पुन्हा दुसºया दिवशी परत आलेला बिबट्या मृत सावजामुळेच पिंजºयात जेरबंद झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातल्या वडांगळी शिवारात बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. आदल्या दिव ...

Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway traffic disrupted due to track fracture between kalyan-vitthalwadi railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  ...

जुईनगरचे रेल्वेफाटक जीवघेणे! - Marathi News | Juinagar's train Crossing is deadly | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जुईनगरचे रेल्वेफाटक जीवघेणे!

प्रशासनाची उदासीनता : फाटक बसवण्यासाठी टोलवाटोलवी, मोठ्या अपघाताची शक्यता ...

महिला डब्यात घुसाल तर तुरूंगवास : रेल्वे प्रशासनाचा इशारा  - Marathi News | prison for when gents will entry in women train : Train administration alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला डब्यात घुसाल तर तुरूंगवास : रेल्वे प्रशासनाचा इशारा 

कामानिमित्त लोकलमधून प्रवास करताना यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.  ...

लोह्यात अध्यक्षपदासाठी आठ जण रिंगणात - Marathi News | Eight people in the fray for Iron Ore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोह्यात अध्यक्षपदासाठी आठ जण रिंगणात

लोहा नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेतील उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवारी करण्यात आली. ...

Mumbai Train Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मरमर, तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway traffic disrupted due to technical difficulties at Kanjurmarg Police Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मरमर, तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रडरड सहन करावी लागत आहे. कारण तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

Kalyan's Patri Pool : कल्याण स्थानकाजवळील पत्रीपुलाच्या पाडकामाला काही मिनिटांतच होणार सुरुवात - Marathi News | Kalyan's Patri Pool bridge to be dismantled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Kalyan's Patri Pool : कल्याण स्थानकाजवळील पत्रीपुलाच्या पाडकामाला काही मिनिटांतच होणार सुरुवात

टीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याचे काम आज केले जाणार आहे. या पाडकामाची तयारी पूर्ण झाली असून काही मिनिटांतच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे. ...

वसई रोड महिला लोकलसाठी स्वाक्षरी मोहीम - Marathi News | Signature campaign for Vasai Road Women Local | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई रोड महिला लोकलसाठी स्वाक्षरी मोहीम

उत्स्फूर्त प्रतिसाद : वसई पूर्व, नायगाव पूर्व-पश्चिम येथे अभियान सुरू, निवेदन रेल्वेमंत्र्यांना देणार ...