लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

ठाण्याकडे जाणाऱ्यांचे दुहेरी हाल; रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रस्ते वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | central railway disrupted heavy traffic towards thane kalyan dombivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्याकडे जाणाऱ्यांचे दुहेरी हाल; रेल्वेची वाहतूक विस्कळीत, रस्ते वाहतुकीचा खोळंबा

कल्याण, अंबरनाथ, ठाणे, डोंबिवलीच्या दिशेनं निघालेल्यांचे प्रचंड हाल ...

दादर-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | During the Dadar-Matunga rails cracks, Central Railway rail line disrupted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेचीही वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ...

उन्हाचे चटके एसी लोकलच्या पथ्यावर! - Marathi News | Summer tracks on the AC locals! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाचे चटके एसी लोकलच्या पथ्यावर!

उत्पन्न वाढले : लाखोंची वातानुकूलित लोकल झाली कोट्यधीश; प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ ...

वादातून पुरुषाला फेकले रेल्वे रुळावर - Marathi News | The man thrown out of the train on the railway track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादातून पुरुषाला फेकले रेल्वे रुळावर

मुलुंड स्थानकावरील फलाट क्रमांक ३वर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दीपक पटवा हे अजित शहा यांच्यासोबत प्रवासासाठी जात होते. ...

लोकलनं सिग्नल तोडला, मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपरजवळ विस्कळीत - Marathi News | Central Railway is disrupted near Ghatkopar railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलनं सिग्नल तोडला, मध्य रेल्वेची वाहतूक घाटकोपरजवळ विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ...

रेल्वे रूळ ओलांडताना रोज ९ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | 9 passengers die every day while crossing the railway track | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे रूळ ओलांडताना रोज ९ प्रवाशांचा मृत्यू

७१५ प्रवाशांनी गमावला जीव : तीन महिन्यांची आकडेवारी ...

सव्वा तास जखमी रेल्वे रुळांवर उपचाराविना पडून - Marathi News | Twenty-five hours, without consulting the injured railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सव्वा तास जखमी रेल्वे रुळांवर उपचाराविना पडून

गर्दी असल्यामुळे लोकलच्या दरवाजावर उभे राहणे पडले महागात; गुरुवारी एकाच दिवशी दोन विद्यार्थिनींचा अपघात ...

राजधानी, दुरांतो आणखी सुखावह - Marathi News | Rajdhani and Duranto express is more comfortable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी, दुरांतो आणखी सुखावह

एसी थ्री टायर डबे वाढणार; रेल्वे लवकरच करणार अंमलबजावणी ...