लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल, मराठी बातम्या

Local, Latest Marathi News

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर-विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळाला तडे - Marathi News | central railway disrupted due to collapse in rail line near ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, घाटकोपर-विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळाला तडे

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक - Marathi News | The block on all three routes of the railway tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या ब्लॉक

मुंबई : ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गासह हार्बरवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम ... ...

वसई ते चर्चगेट महिला विशेष लोकलचा विरारपर्यंत विस्तार नको - Marathi News | Vasai to Churchgate women's special locality does not extend to Virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई ते चर्चगेट महिला विशेष लोकलचा विरारपर्यंत विस्तार नको

प्रवाशांच्या मागणीला भाजप नेत्या शायना एन सी यांचा पाठिंबा; येत्या 7 दिवसात योग्य निर्णय घेऊ - महाव्यवस्थापक गुप्ता यांचे आश्वासन ...

रेल्वे पादचारी पुलावर साप, प्रवाशांचा थरकाप - Marathi News | snake found on ambernath railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे पादचारी पुलावर साप, प्रवाशांचा थरकाप

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर साप असल्याची तक्रार प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. ...

लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्यांनो सावधान! रेल्वेकडून आतापर्यंत 100 प्रवाशांवर कारवाई - Marathi News | Indian Railways catches almost 100 passengers for the offence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्यांनो सावधान! रेल्वेकडून आतापर्यंत 100 प्रवाशांवर कारवाई

ब-याचदा कार्यालयीन वेळेत लोकल पकडताना धावपळ होते. त्यातच काही प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची घाई असते. ...

'धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक', तरुणीची ट्विट करून माहिती - Marathi News | 'Strike the running local again', tweeted the young woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक', तरुणीची ट्विट करून माहिती

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-डोंबिवली लोकलवर मुंब्रा स्थानक परिसरात झालेली दगड फेकीची घटना नजरेआड होन्यापूर्वी धावत्या लोकलवर पुन्हा दगडफेक झाल्याची माहिती तरुणीने ट्विट करून दिली आहे. ...

मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावला, तरुणी जखमी - Marathi News | girl injured in stone throwing on mumbai local train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांनी लोकलवर दगड भिरकावला, तरुणी जखमी

मुंब्रा खाडी पुलाजवळ अज्ञातांची लोकलवर दगड भिरकावल्यामुळे एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ...

कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू - Marathi News | One dies everyday in Kurla-Mulund railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला-मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान दररोज एकाचा मृत्यू

वाढती गर्दी, रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांच्या संख्येत वाढ : गेल्या तीन वर्षांमध्ये ९७३ जणांनी गमावले प्राण ...